शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जयंत पाटील यांनी पातळी सांभाळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:49 IST

सांगली : राजकीय टीका एका विशिष्ट पातळीवर झाली पाहिजे. मात्र मुद्दे नसले की, कुठल्याही थराला जाऊन टीका केली जाते. ...

सांगली : राजकीय टीका एका विशिष्ट पातळीवर झाली पाहिजे. मात्र मुद्दे नसले की, कुठल्याही थराला जाऊन टीका केली जाते. प्रदेशाध्यक्षपदाला हे शोभणारे नाही. त्यामुळे त्यांनी आपली पातळी सांभाळावी, असे प्रत्युत्तर भाजपचे राष्ट्रीय सचिव, माजी मंत्री विनोद तावडे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दिले.

तावडे हे बुधवारी सांगलीत आले होते. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. महिलेच्या मतदारसंघातून निवडणूक लढविणे हा कसला पुरुषार्थ, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केली होती. त्यावर तावडे म्हणाले की, राजकारणात टीकाटिप्पणी होत असते; पण प्रदेशाध्यक्षपदावर असणाऱ्या व्यक्तीने खालच्या पातळीवर जावून टीका करणे शोभणारे नाही. जयंत पाटील यांनी आपली पातळी सांभाळली पाहिजे.

मंत्र्यांवर होणार्‍या आरोपांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवेदनशील होऊन निर्णय घेतले पाहिजे, अन्यथा पुढील पिढीवर विपरित परिणाम होतील. समाजामध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो, असेही ते म्हणाले. शिवजयंती म्हणजे सामान्य माणसाचा भावनिक संबंध असणारा उत्सव आहे. कोरोनाबाबत सरकारला खबरदारी घ्यावी लागते, हे खरं आहे. मात्र आता सगळे चालू झाले आहे, त्यामुळे शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताना शिवजयंती मंडळे जर योग्य खबरदारी घेणार असतील, तर शासनाने परवानगी दिली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.