शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

कास सांडव्याजवळील कडा देतोय अपघातांना निमंत्रण

By admin | Updated: May 9, 2017 23:28 IST

कास सांडव्याजवळील कडा देतोय अपघातांना निमंत्रण

लोकमत न्यूज नेटवर्कपेट्री : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या सांडव्या शेजारील उंच कडा संरक्षक जाळीविना धोकादायक बनत चालला आहे. मृत्यूला आव्हान देणाऱ्या या कड्याची पर्यटकांच्या सूरक्षिततेच्या दृष्टीने तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी पर्यटकांमधून होत आहे.कासकडे शाळा व महाविद्यालयांना उन्हाळी सुटी लागल्याने पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. कित्येक पर्यटक आपल्या कुटुंबासमवेत तसेच शाळा महाविद्यालयीन तरूणाई कास तलावावर पर्यटनासाठी येवू लागली आहेत.अनेक पर्यटक तलावाच्या सांडव्याशेजारील परिसरात चुली मांडुन पार्ट्या झोडत आहेत. परंतु या साडंव्या शेजारी वीस ते पंचवीस फूट उंचीचा असुरक्षित कडा असून नवख्या पर्यटकांना त्याचा अंदाज येत नाही. लहान मुले नजर चुकवून खेळण्याच्या नादात या कड्याजवळ जाताना दिसत आहेत. या धोकादायक कड्याला सुरक्षा रेलिंग नसल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.पावसाळ्यात कास तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर तलावाच्या सांडव्यावरून मोठ्या वेगाने पाणी वाहू लागते. सांडव्यावरून वाहनारे हे पाणी पाहण्यासाठी अतिउत्साही पर्यटक या कड्याजवळ येवून फोटोसेशन करत असतात. पावसाळ्यात दाट धुके, जोरदार वाहणारा वारा तसेच या ठिकाणच्या परिसरातील जमीन घसरडी होते. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या कड्यापासून सांडव्यासमोरील पुलापर्यंत एका बाजूने संरक्षक जाळी अथवा कठडे उभारण्यात यावे, अशी मागणी पर्यटकांमधून होत आहे.