शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी सुरक्षा व सुविधांसाठी रेल्वेच्या नावीन्यपूर्ण कल्पना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:31 IST

बॅगेज रॅपिंग व सेनिटेशन सुविधा : कोविड साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर कोणताही संसर्ग टाळण्यासाठी मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ...

बॅगेज रॅपिंग व सेनिटेशन सुविधा :

कोविड साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर कोणताही संसर्ग टाळण्यासाठी मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, नागपूर व पुणे स्थानकात अतिनील किरणांद्वारे प्रवाशांचे सामान, पार्सलसाठी बॅगेज रॅपिंग व सॅनिटायझेशन सुविधा सुरू केली आहे. मुंबई, नागपूरसह पुणे विभागातील विविध स्थानकांत स्वयंचलित वेंडिंग कियॉस्क मशीन बसविण्यात आले आहे. या मशिनद्वारे मास्क, फेस शिल्ड, हातमोजे, सॅनिटायझर ही संरक्षणात्मक साधने विक्रीस उपलब्ध करण्यात आली आहेत. बेडरोल वेंडिंग कियॉस्कद्धारे प्रवाशांना डिस्पोजेबल बेडरोल उपलब्ध करण्यात आला आहे.

एटीएमए सिस्टम

मोठ्या स्थानकात स्वयंचलित तिकीट तपासणी व व्यवस्थापकीय प्रवेश प्रणाली सुरू करण्यात आली आहे. ही यंत्रणा कोविड संसर्ग रोखण्यासाठी प्रवाशाची तिकीट स्थिती शोधून बोर्डिंग प्रोटोकॉल अंमलबजावणी करते. कोविडची लक्षणे नसलेल्या प्रवाशांनाच रेल्वेत चढण्यास परवानगी देते.

एझीस्पीट स्पिटून

मोठ्या रेल्वे स्थानकात सार्वजनिक थुंकण्यापासून होणारी अडचण टाळण्यासाठी इझीस्पिट स्पिटून अभिनव कंटेनर वेंडिंग मशीन हा एक अभिनव उपाय सुरू करण्यात आला आहे. स्पिट कंटेनर, स्पिट पाउच व व्होमिट कीट या उत्पादनांच्या विक्रीसाठी रेल्वे स्थानकात स्वयंचलित वेंडिंग मशीन बसविण्यात येत आहेत. थुंकण्यासाठी पाऊच व कीट कोविड संसर्गाचा प्रसार रोखून रेल्वे परिसर स्वच्छ ठेवतात. रेल्वेच्या आवारात थुंकलेल्या डागांच्या साफसफाई खर्चाची बचत करतात. या विविध नावीन्यपूर्ण कल्पनांमुळे प्रवाशांना चांगल्या सुविधा व रेल्वेला अतिरिक्त महसूलही मिळणार आहे.

फाेटाे : १६ मिरज १ : इझीस्पीट

फाेटाे : १६ मिरज २ : बॅगेज रॅपिंग