शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

इस्लामपुरात युवा ग्रुपच्या क्रिकेट स्पर्धेचे उद्‌घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:21 IST

इस्लामपूर : येथील युवा ग्रुपच्यावतीने भरविण्यात आलेल्या सरकार चषक या हाफ पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्‌घाटन युवा नेते ...

इस्लामपूर : येथील युवा ग्रुपच्यावतीने भरविण्यात आलेल्या सरकार चषक या हाफ पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्‌घाटन युवा नेते प्रतीक पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना रोख परितोषिक दिले जाणार आहे. या स्पर्धेत शहर आणि परिसरातील ८० संघांनी सहभाग नोंदवला आहे.

उद्घाटनावेळी धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. चिमण डांगे, युवा ग्रुपचे मार्गदर्शक माणिक मोरे, शहर युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन कोळी, कार्याध्यक्ष स्वरूप मोरे, ग्रुपचे अध्यक्ष विवेक शेटे उपस्थित होते.

या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अविनाश देसाई, अमोल राऊत, ऋषिकेश पाटील, सूरज मासाळ, सुशांत कांबळे, संतोष पालकर, संकल्प जाधव, ऋतुराज मुसळे, निखिल कदम, शेखर कांबळे आणि रोहित कांबळे परिश्रम घेत आहेत.

फोटो : ०६ इस्लामपुर ०४

ओळ :

इस्लामपूर येथे युवा ग्रुपच्या सरकार चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्‌घाटन प्रतीक पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी चिमण डांगे, माणिक मोरे, स्वरूप मोरे, सचिन कोळी, विवेक शेटे उपस्थित होते.