शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

खरसुंडीत कोविड सेंटरचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खरसुंडी : खरसुंडी (ता. आटपाडी) येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते श्रीनाथ डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

खरसुंडी : खरसुंडी (ता. आटपाडी) येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते श्रीनाथ डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, जिल्हा परिषद सदस्य अरुण बालटे, काँग्रेस नेते जयदीप भोसले, पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, डॉ. गणेश यमगर, डॉ. उमेश पुजारी, भाजप ओबीसीचे जिल्हा अध्यक्ष विलास काळेबाग, जयवंत सरगर, अर्जुन सावकार, राहुल गुरव, महादेव जुगदर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

आमदार पडळकर म्हणाले की, आटपाडी तालुक्यातील कोरोना परिस्थिती गंभीर असून रोजचा तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा शंभरी पार करत आहे. सांगली शहरापासून ९० किलोमीटर अंतर असलेल्या खरसुंडी गावात हे कोविड हेल्थ सेंटर झाल्याने कोरोना रुग्णांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची सेवा मिळणार आहे. या संकटकाळी सर्वांच्या सहकार्यांने योग्य सेवा कोविड रुग्णांना द्या त्यासाठी लागणारी सर्व ती मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले .