शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात मुस्लिम समाजाच्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:19 IST

इस्लामपूर येथे मुस्लिम समाजाच्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन जयंत पाटील यांच्याहस्ते केले. यावेळी पीरअली पुणेकर, मुनीर पटवेकर, दादासाहेब पाटील, ...

इस्लामपूर येथे मुस्लिम समाजाच्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन जयंत पाटील यांच्याहस्ते केले. यावेळी पीरअली पुणेकर, मुनीर पटवेकर, दादासाहेब पाटील, अ‍ॅड. चिमण डांगे उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : मुस्लिम समाजाने लोकवर्गणीतून सुरू केलेले कोविड केअर सेंटर कोरोना रुग्णांना चांगली सेवा देईल, असा विश्वास जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. मुस्लिम समाजाने लोकवर्गणीतून हे सेंटर सुरू करून राज्यात आदर्श निर्माण केल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

इस्लामपूर येथील ख्रिश्चन बंगला परिसरातील चांदतारा मदरसामध्ये इस्लामपूर मुस्लिम समाज मेडिकल सेंटरच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरचे पाटील यांच्याहस्ते उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी विजय देशमुख, तहसीलदार रवींद्र सबनीस, मुख्याधिकारी अरविंद माळी, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, माजी नगरसेवक पीरअली पुणेकर, माजी नगराध्यक्ष मुनीर पटवेकर, अ‍ॅड. चिमण डांगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, नगरसेवक खंडेराव जाधव उपस्थित होते.

हाफिज जावेद यांनी समाजाच्या कार्यासाठी मदरसा इमारत देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे.

मुनीर पटवेकर म्हणाले, जयंत पाटील, प्रतीक पाटील यांचे मार्गदर्शन व समाजाच्या सहकार्याने हे केअर सेंटर सुरू केलेले आहे. येथे सर्व समाजातील कोविड रुग्णांवर उपचार केले जातील. डॉ. शाहिद कादरी, डॉ. फरिदुद्दीन आत्तार, डॉ. भाऊसाहेब बकाल, डॉ. शाकिर पटेल, डॉ. विवेक वैद्य हे डॉक्टर या सेंटरमध्ये सेवा देत आहेत.

यावेळी जावेद इबुशे, अल्ताफ मोमीन, अजहर जमादार, हाफिज जावेद, मौलाना नरुले, रफिक पठाण, शकील जमादार, आयुब हवालदार, बशीर मुल्ला, अ‍ॅड. मीनाज मिर्झा, अबीद मोमीन, मासुम गणीभाई, जलाल मुल्ला, हिदायतुल्ला जमादार, सैफ मुल्ला उपस्थित होते.