शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

खणभागात विकास कामाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरातील मध्यवर्ती खणभाग, नळभागात सांडपाणी, रस्ते, गटारी, पाण्यासह विविध समस्या होत्या. परंतु तत्कालीन अनेक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शहरातील मध्यवर्ती खणभाग, नळभागात सांडपाणी, रस्ते, गटारी, पाण्यासह विविध समस्या होत्या. परंतु तत्कालीन अनेक सत्ताबदल होऊनही कामे झाली नव्हती. भाजपच्या सत्तेत कोट्यवधी रुपयांची विकासकामे होत असल्याचा दावा आमदार सुधीर गाडगीळ यांनी केला. खणभागात विविध विकास कामांचे मंगळवारी त्यांच्याहस्ते उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, मध्यवर्ती मटण मार्केट, फिश मार्केट सुसज्ज करण्याचा प्रस्तावही तयार आहे. शासनपातळीवर त्याचा पाठपुरावा सुरू आहे. भाजपला संधी दिल्याने जनतेला बदलाचा अनुभव येत आहे. नगरसेविका सुनंदा राऊत व युवानेते सुजित राऊत यांच्या पुढाकाराने ही कामे होत आहेत. त्यासाठी माजी आमदार नितीन शिंदे, अ‍ॅड. स्वाती शिंदे यांचे पाठबळ आहे.

यावेळी चित्रे गल्ली, शेवाळे गल्ली, स्वामी समर्थ मंदिर परिसर, क्षीरसागर गल्ली, धनगर गल्ली, नवप्रभात चौक रस्ता परिसरात आरसीसी गटारी बांधकामे, खणभाग बावडेकर गल्ली रस्त्यावर नवीन ड्रेनेज पाईपलाईन टाकणे आदी कामांना प्रारंभ करण्यात आला.

फोटो ओळी :

खणभाग येथे विविध विकास कामांचे उद्घाटन आ. सुधीर गाडगीळ यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेविका सुनंदा राऊत, ॲड. स्वाती शिंदे, सुजित राऊत उपस्थित होते.