शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

तासगाव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: May 11, 2016 00:09 IST

मुख्याधिकाऱ्यांवरील हल्ला प्रकरण : कॉँग्रेस कार्यकर्त्यांकडून घटनेचा निषेध

 नाशिक : सन २०१५-१६ या वर्षात शहर व परिसरात उद्भवलेल्या पाणीटंचाईमुळे महापालिकेच्या खत विक्रीवरही परिणाम झाला असून, १५१६ मे. टन उत्पादित खतापैकी ८१२ मे. टन खतच विक्री होऊ शकले आहे. येत्या पावसाळ्यात हवामान खात्याने चांगल्या पावसाचे अंदाज वर्तविल्याने यंदा महापालिकेच्या सेंद्रीय खताला मागणी वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने भूजल पातळीतही मोठ्या प्रमाणावर घट झाली असून, पाणीटंचाईचा परिणाम नागरी वस्तीबरोबरच शेतीवरही झाला आहे. महापालिकेच्या वतीने पांडवलेणी परिसरात उभारण्यात आलेल्या खतप्रकल्पावर कचऱ्यापासून सेंद्रीय खताची निर्मिती केली जाते. या खताला परिसरातील शेतकऱ्यांची चांगली मागणी असते. मात्र, सन २०१५-१६ या वर्षात उद्भवलेल्या पाणीटंचाईचा फटका शेतीलाही बसला आहे. त्यामुळे महापालिकेच्या खतविक्रीवरही त्याचा परिणाम झाला आहे. सन २०१५-१६ या वर्षात खतप्रकल्पात १५१६ मे.टन खताचे उत्पादन झाले. त्यातील ८१२ टन खताचीच विक्री होऊ शकली. त्यातून महापालिकेला २३ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. आजमितीला सुमारे १५०० मे. टन खत विक्रीअभावी शिल्लक आहे. खतप्रकल्पावर दररोज सुमारे ३५० ते ३७५ मे. टन कचरा प्रक्रियेसाठी घंटागाड्यांमार्फत आणला जातो. त्यावर प्रक्रिया होऊन रोज एक ते दीड टक्के खताची निर्मिती होते. दरवर्षी खतप्रकल्पावर सरासरी १००० ते ११०० टन खताची निर्मिती होते. मात्र गेल्यावर्षी १५१६ टन खत निर्मिती होऊनही केवळ निम्म्यानेच खताची विक्री होऊ शकली आहे. महापालिकेकडून सदर खत हे लूजमध्ये २५०० रुपये प्रतिटन, तर गोण्यांद्वारे प्रतिटन ३००० रुपये दराने विक्री केले जाते. ४५ किलोची एक गोणी १४० रुपयांना विक्री होते.