शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार यांचा स्वकर्तृत्वातून राजकारणात ठसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:25 IST

ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथील वारणा महाविद्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक सहकार ...

ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथील वारणा महाविद्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक सहकार संघाच्यावतीने प्रकाशित होणाऱ्या ‘सहकारी जगताची आठ दशके कृतज्ञतेची’ या मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन खासदार श्रीनिवास पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी प्रादेशिक सहकार संघाचे अध्यक्ष डॉ. प्रताप पाटील उपस्थित होते.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक सहकारी संघाच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल साताऱ्याचे राजेंद्र लवांगरे यांचा श्रीनिवास पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. सूरज चौगुले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी वारणा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, प्राचार्य एच. वाय. करांडे, विश्वस्त सयाजी पाटील, आप्पासाहेब खराडे, जगन्नाथ पाटील, सुभाष पाटील, पंढरीनाथ पाटील, बी. बी. पाटील, सर्जेराव माने आदींसह मान्यवर उपस्थित होते,

फोटो-०१कुरळप१

फोटो ओळ :

ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथे सहकार संघाच्या मासिकाचे प्रकाशन खासदार श्रीनिवास पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्रताप पाटील, राजेंद्र लवांगरे, बाबासाहेब पाटील, एच. वाय. करांडे आदी उपस्थित होते.