शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सांगली, हरिपूरमध्ये रक्तदानाला उदंड प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : लोकमत रक्तदान महायज्ञ उपक्रमाअंतर्गत हरिपूर (ता. मिरज ) येथे रविवारी शिबिर झाले. जायंट्स ग्रुप, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : लोकमत रक्तदान महायज्ञ उपक्रमाअंतर्गत हरिपूर (ता. मिरज ) येथे रविवारी शिबिर झाले. जायंट्स ग्रुप, प्रेरणा सहेली, प्राथमिक आरोग्य केंद्र, कृष्णामाता मंडळाने आयोजन केले.

यावेळी ‘लोकमत’चे शाखा व्यवस्थापक विक्रम हसबनीस, आवृत्तीप्रमुख श्रीनिवास नागे व जायंट‌्स ग्रुप प्रेरणा सहेलीच्या सुनीता शेरीकर, अमृता खोत, हरमितकौर पाटील, सुचेता हरळीकर, अश्विनी सुमंत, अनघा कुलकर्णी, शोभा चव्हाण, अमृता परीट, सीमा मगदूम, आदी उपस्थित होते. शिबिरामध्ये आदित्य कुलकर्णी, सुमित हराेलीकर, अश्विनी गुरव, सचिन कदम, गीतांजली बिराजदार, प्रणव हनुगरे, रोहित जाधव, हर्षल बाेंद्रे, प्रज्ज्वल माेरे, सुजित मगदूम, प्रकाश सामंत, ओंकार शेरीकर, अमृता परीट, सीमा मगदूम, सचिन पाटील, रणजित मगदूम, सरस्वती निकम, बाबूराव चव्हाण, रेखा चव्हाण, पूजा चव्हाण, प्रकाश चव्हाण, अजित मगदूम, आनंद चव्हाण, पूजा माळी, शाेभा कदम, प्रणाली पाठक, लक्ष्मीकांत मालाणी यांनी रक्तदान केले.

‘लोकमत’ व ‘आयएमए’तर्फे आयएमए हॉलमध्ये शिबिर झाले. ‘आयएमए’च्या अध्यक्षा डॉ. माधवी पटवर्धन, सचिव डॉ. सुहास जोशी यावेळी उपस्थित होते. शिबिरामध्ये अरविंद काटकर, अजय नाेली (पवार), माेहन लांडगे, संदीप रॉय, मारिया बसरव, सय्यान मुखर्जी, अरिंदम घाेष, सानिया रुकैय्या, प्रतीककुमार पांडे, अनिकेत लिमये, लक्ष्मण मुंडे, संताेष वैद्य, गजानन डाेंबाळे, मंदार कचरे, विनायक परीट, दीपक पाटील, प्रणिल माने, संजय निटवे, डाॅ. उमेशचंद्र लाहोटी, डाॅ. साैरभ पटवर्धन, डाॅ. विद्यासागर चाैगुले, अभयकुमार जाधव, साैरभ मराठे, सुभाष देसाई, शुभम माळी, धीरज पाटील, राेहन गाेईलकर यांनी रक्तदान केले.

चौकट

आजचे शिबिर

आज, सोमवारी सांगली -मिरज रस्त्यावर भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शिबिर होणार आहे. सकाळी दहापासून रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये शिबिर सुरू होईल.