शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत भक्तिभावाने घरगुती गणपतींचे विसर्जन

By admin | Updated: September 2, 2014 23:53 IST

७५ मंडळांचाही समावेश : सांगलीच्या सरकारी घाटावर गर्दी; रात्री उशिरापर्यंत मिरवणुका

सांगली : समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक असलेल्या घरगुती गणपतींचे आज भक्तिमय वातावरणात पाचव्या दिवशी विसर्जन करण्यात आले. शहरातील ५० हून अधिक मंडळांनीही ढोल-ताशांचा दणदणाट, गुलालाची उधळण करीत ‘श्रीं’चे वाजत-गाजत विसर्जन केले. गणपती विसर्जनासाठी सरकारी घाटावर मोठी गर्दी झाली होती. ‘गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात नागरिकांनी गणरायाला निरोप दिला. गेले पाच दिवस सांगली शहर गणेशमय झाले होते. घरा-घरात ‘श्रीं’च्या आरतीचा आवाज घुमत होता. अबाल-वृद्ध गणरायाच्या भक्तीत मग्न झाले होते. पाचव्यादिवशी अनेकांनी घरगुती गणपतीचे विसर्जन केले. ‘मोरया’चा गजर करीत नागरिक गणपती विसर्जनासाठी सरकारी घाटाकडे जात होते. सायंकाळनंतर श्रींच्या विसर्जनासाठी घाटावर गर्दी झाली होती. पुढच्या वर्षी लवकर या, असे साकडे घालत श्रींना निरोप देण्यात आला. यावेळी सरकारी घाटावर महापालिकेच्यावतीने निर्माल्य संकलनासाठी कुंडाची व्यवस्था करण्यात आली होती. डॉल्फिन नेचर ग्रुपच्यावतीनेही कार्यकर्ते हातात फलक घेऊन निर्माल्य नदीत टाकू नका, असे आवाहन करीत होते. घरगुती गणपतीसोबतच सार्वजनिक मंडळांच्या श्रींचेही विसर्जन झाले. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २५ व विश्रामबाग हद्दीतील २८ मंडळांनी आज विसर्जन केले. सायंकाळी सात वाजेपर्यंत आठ ते दहा मंडळांच्या गणपतींचे विसर्जन झाले होते. रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. मंडळांचे कार्यकर्ते गुलालात न्हाऊन निघाले होते. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशा, डॉल्बीचा दणदणाट, बेधुंद होऊन नाचणारी तरुणाई अशा उत्साही वातावरणात मंडळांनी ‘श्रीं’ना निरोप दिला. (प्रतिनिधी)