शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

जायंट्समार्फत शिक्षण चळवळीचा सन्मान : विश्वास सायनाकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:26 IST

इस्लामपूर : जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूरने समाजात चांगले काम करणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार देऊन शिक्षण चळवळीचा सन्मान केला आहे, ...

इस्लामपूर : जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूरने समाजात चांगले काम करणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार देऊन शिक्षण चळवळीचा सन्मान केला आहे, असे गौरवोद्गार माजी प्राचार्य विश्वास सायनाकर यांनी काढले.

जायंट्स ग्रुपतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण आणि विद्यार्थी कौतुक सोहळ्यात ते बोलत होते. सद्गुरू जंगली महाराज शिक्षण संस्थेचे संस्थापक एकनाथराव जाधव, राजकुमार ओसवाल, जायंट‌्सचे अध्यक्ष दुष्यंत राजमाने उपस्थित होते. जायंट्स ग्रुपच्यावतीने एस. बी. मोहिरे, बी. एस.आत्तार, भक्ती ढवळीकर, डॉ. नजीम शेख, अभिजित मोरे या पाच आदर्श शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच जायंट्स सेवा सप्ताह अंतर्गत घेण्यात आलेल्या ऑनलाईन निबंध, हस्ताक्षर व चित्रकला स्पधेर्तील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. प्रा. अनिल पाटील यांनी स्वागत केले. प्रा. राजा माळगी यांनी प्रास्ताविक केले. नितीन पारेख यांनी आभार मानले. कार्यवाह रणजित जाधव व खजिनदार अ‍ॅड. श्रीकांत पाटील यांनी संयोजन केले. यावेळी गजानन परब, ईश्वरभाई पटेल, छगन कोठारी, अभय शहा, संपत कोकाटे, प्रवीण फल्ले, नितीन फल्ले, राकेश कोठारी, डॉ. गोपालकृष्ण परदेशी उपस्थित होते.

फोटो : ०४०१२०२१-आयएसएलएम-जायंटस ग्रुप न्यूज

ओळ : इस्लामपूर येथे जायंट‌्स ग्रुपच्या कार्यक्रमात विश्वास सायनाकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी एकनाथराव जाधव, दुष्यंत राजमाने, राजकुमार ओसवाल उपस्थित होते.