शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कामेरीत कृषी कायद्याची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:21 IST

कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथे केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर संमत केलेले शेतकरीविरोधी कृषी कायदे तात्काळ मागे घ्यावेत, म्हणून ...

कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथे केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर संमत केलेले शेतकरीविरोधी कृषी कायदे तात्काळ मागे घ्यावेत, म्हणून कृषी विधेयक कायद्याची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला. कायदा रद्द न केल्यास माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी सरचिटणीस धैर्यशील पाटील यांनी दिला आहे.

देशातील शेतकऱ्यांचा कृषी विधेयकाला तीव्र विरोध आहे. याविरोधात ते आंदोलन करीत आहेत. दिल्लीत कडाक्याच्या थंडीत सुरू असलेल्या आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांवर वॉटर कॅनन चालवून तसेच लाठीचार्ज करून, सुरू असलेले आंदोलन मोडून काढण्याचा घाट भाजपने घातला आहे. याविरोधात देशातील सर्व शेतकरी संघटना एकवटल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत बघू नये. अन्यथा देशात फार मोठा उद्रेक होईल.

यावेळी स्वाभिमानीचे तालुका उपाध्यक्ष खाशेराव निंबाळकर, आनंदराव शेळके, प्रकाश पाटील, बाळासाहेब पाटील, वसंत पाटील, सदाशिव पाटील, प्रमोद पाटील, अतुल माळी, अशोक पाटील, तसेच व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मानसिंग पाटील यांनीही पाठिंबा दिला. गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून ग्रामस्थांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला.

फोटो -०८१२२०२०-आयएसएलएम- कामेरी न्यूज

कामेरीत शेतकरीविरोधी कृषी कायद्याची होळी करून खाशेराव निंबाळकर, आनंदराव शेळके, प्रकाश पाटील, धैर्यशील पाटील, मानसिंग पाटील यांनी निषेध केला.