शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
2
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
3
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
4
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
5
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
6
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
7
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
8
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
9
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
10
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
11
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
12
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
13
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
14
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
15
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
16
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
17
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
18
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
19
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
20
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात

‘हुतात्मा’चा उसाला राज्यात उच्चांकी दर

By admin | Updated: June 25, 2014 01:04 IST

वैभव नायकवडी : ७१ रुपयांचा दुसरा हप्ता

वाळवा : येथील पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याने २०१३-१४ च्या गळीत हंगामातील उसाला रुपये ७१ रुपयांचा दुसरा हप्ता आज, मंगळवारी जाहीर केला. राज्यात हा उच्चांकी दर असून, या बिलाचे चार कोटी ७४ लाख ७० हजार रुपये उद्या, बुधवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहेत, असे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. नायकवडी म्हणाले की, यापूर्वी पहिला हप्ता एकरकमी रुपये २५०१ रुपयांचा दिला आहे. आता ७१ रुपये दिल्यानंतर एकूण २५७२ रुपये एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. २५७२ रुपये हा महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांत उच्चांकी दर आहे. हा अंतिम दर नसून अ‍ॅडव्हान्स बिल आहे.यंदाचा गळीत हंगाम १५५ दिवस चालला. हंगामात कारखान्याने ६ लाख ६८ हजार ५९२ टन उसाचे गाळप करून ८ लाख ८५ हजार ८८० साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. सरासरी साखर उतारा १३.२५ टक्के आहे. शेतकऱ्यांना उच्चांकी दर देण्याची प्रथा प्रथमत: १९८३-८४ पासून ‘हुतात्मा’नेच सुरू केली आहे. ती अखंड ३० वर्षे जपलीही आहे.यावेळी उपाध्यक्षा सौ. वंदना माने, कार्यकारी संचालक नरेंद्र कापडणीस, दूध संघाचे अध्यक्ष भगवान पाटील, बँकेचे अध्यक्ष किरण नायकवडी, बझारचे अध्यक्ष बाळासाहेब कदम, संचालक शंकर खोत (कदम), सुरेश होरे, बाळकृष्ण घारे, सुनील रकटे, सुनीता माळी, वित्त व्यवस्थापक सुकुमार शेटे उपस्थित होते. (वार्ताहर)