शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

संयुक्त महाराष्ट्र चळवळीत हौसाताईंचे मोठे योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:28 IST

हणमंतवडिये (ता. कडेगाव) येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या क्रांतिवीरांगना श्रीमती हौसाताई पाटील यांना उस्मानाबाद येथील भाई उद्धवराव पाटील ...

हणमंतवडिये (ता. कडेगाव) येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या क्रांतिवीरांगना श्रीमती हौसाताई पाटील यांना उस्मानाबाद येथील भाई उद्धवराव पाटील विचारमंचच्या वतीने देण्यात येणारा उद्धवराव पाटील जीवन गौरव पुरस्कार मंत्री पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार मोहनराव कदम, आमदार अनिल बाबर, धनंजय पाटील, प्रा. डॉ. बाबूराव गुरव, अ‍ॅड. सुभाष पाटील उपस्थित होते.

यावेळी मंत्री पाटील यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे स्वातंत्र्यलढ्यातील काम मोठे आहे. त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवून श्रीमती हौसाताई यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत स्वत:ला झोकून देऊन काम केले. त्यांना आज या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. हा सर्वात मोठा सन्मान असल्याचे सांगितले.

यावेळी आमदार अनिल बाबर यांनी भगवानराव पाटील आणि श्रीमती हौसाताई पाटील यांच्या सामाजिक व स्वातंत्र्यलढ्यातील कामाचा गौरव केला. अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी सुभाष पवार, क्रांतिसिंह नाना पाटील भाजी मंडईचे अध्यक्ष शंकरराव पाटील, अ‍ॅड. अविनाश देशमुख, प्रा. विलासराव पाटील, प्रकाश यादव, अंधकवी चंद्रकांत देशमुखे, रघुराज मेटकरी, प्रा. विश्वनाथ गायकवाड, सदानंद माळी, उत्कर्ष पाटील, किमया पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते. सागर पाटील यांनी आभार मानले.

फोटो - १५०२२०२१-विटा- क्रांतिवीरांगना पुरस्कार : हणमंतवडिये येथे क्रांतिवीरांगना श्रीमती हौसाताई पाटील यांना सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याहस्ते भाई उद्धवराव पाटील जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी आमदार मोेहनराव कदम, आमदार अनिल बाबर, धनंजय पाटील, अ‍ॅड. सुभाष पाटील उपस्थित होते.