शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विश्वजित कदम यांना वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या शुभेच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:22 IST

वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी समाजोपयोगी व सामाजिक उपक्रम राबवित गोरगरिबांना मदत करण्यात आली. डॉ. विश्वजित कदम यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ...

वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी समाजोपयोगी व सामाजिक उपक्रम राबवित गोरगरिबांना मदत करण्यात आली.

डॉ. विश्वजित कदम यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहमंत्री अनिल देशमुख, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, सार्वजनिक बांधकाम मंत्री

अशोक चव्हाण, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, अभिनेते सलमान खान, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, राज्य मंत्री बच्चू कडू, राज्यमंत्री संजय बनसोडे, राज्यमंत्री प्राजक्ता तनपुरे, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक,

खासदार सुप्रिया सुळे, खासदार राजीव सातव, खासदार सुनील तटकरे, राज्यमंत्री सतेज पाटील, आमदार रोहित पवार आदींसह विविध

क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच पलूस कडेगाव मतदारसंघासह जिल्ह्यातील कार्यकर्त्यानी शुभेच्छा दिल्या.

चौकट :

विश्वजितेश फाउंडेशनकडून चादरी वाटप

डॉ. विश्वजित कदम कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवा नेते जितेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वजितेश फाउंडेशनच्या वतीने गोरगरीब नागरिक व ऊसतोड मजुरांना सांगली, मिरज शहरासह पलूस कडेगाव तालुक्यात अनेक ठिकाणी चादरी व ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.

फोटो : विश्वजित कदम यांचा फोटो वापरणे