शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयात भारतीय संविधानातील बदल या विषयावर मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:16 IST

आष्टा येथील आण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲन्ड टेक्नॉलॉजी येथे राजवैभव शोभा रामचंद्र यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ...

आष्टा येथील आण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲन्ड टेक्नॉलॉजी येथे राजवैभव शोभा रामचंद्र यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रम पाटील यांनी केला. यावेळी प्रा. अमोल डांगे उपस्थित हाेते.

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : येथील आण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲन्ड टेक्नॉलॉजी येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने ‘आझादी का अमृतमहोत्सव’ या उपक्रमांतर्गत ‘भारतीय संविधानातील बदल’ या विषयावर व्याख्यान झाले. राधानगरी येथील लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक आणि राजगृह प्रकाशन, कोल्हापूरचे प्रकाशक, राजवैभव शोभा रामचंद्र यांनी मार्गदर्शन केले.

डॉ. विक्रम पाटील म्हणाले, व्याख्यानामुळे सामान्य विद्यार्थ्यांमध्ये घटनेबद्दल जागृती होऊन भविष्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. राजवैभव रामचंद्र यांनी संविधानातील लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मुलभूत हक्क, घटनेतील बदललेले कायदे यावर विद्यार्थ्यांमध्ये जागृती केली.

संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आण्णासाहेब डांगे, सचिव अ‍ॅड. चिमण डांगे आणि कार्यकारी संचालक प्रा. आर. ए. कनाई यांच्या अनमोल मार्गदर्शनामुळे प्रतिवर्षी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत अशी माहिती एन.एस.एस. विभागाचे प्रमुख प्रा. अमोल डांगे यांनी दिली.

संस्थेचे सचिव, अ‍ॅड. चिमण डांगे, कार्यकारी संचालक प्रा. आर. ए. कनाई, इंजिनियरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. विक्रम पाटील, रजिस्टार, प्रा. एस. बी. हिवरेकर, डीन अक्याडेमीक्स, डॉ. एस. व्ही. तारळकर, एन. एस. एस. विभागाचे प्रमुख, प्रा. अमोल डांगे. यांचे मार्गदर्शन मिळाले. विद्यार्थी प्रतिनिधी प्रथमेश निकम, अभिषेक घाटगे, मोहर कांबळे, प्रथमेश धापटे, ऋतुजा यादव आणि भाग्यश्री माळी यांनी केले.