शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘म्हैसाळ’बाबत पालकमंत्र्यांना जाग

By admin | Updated: February 17, 2016 00:42 IST

आज मुंबईत बैठक : वीज बिलाच्या प्रश्नावर तोडग्याची अपेक्षा

सांगली : म्हैसाळ योजनेचे बिल भरायला सरकारने पैशाचा छापखाना टाकला आहे का?, असे विधान आठ दिवसांपूर्वी करणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर टीकेचा भडीमार झाल्यानंतर, आता त्यांनी या प्रश्नावर बुधवार, दि. १७ रोजी मुंबई येथे बैठक बोलावली आहे. या बैठकीस ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत तोडगा निघण्याची अपेक्षा आहे.जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ, मिरज पूर्व, तासगाव तालुक्यांना दुष्काळाचे चटके सोसावे लागत आहेत. तरीही वीज बिल थकल्याच्या कारणावरून म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू करण्यात आलेली नाही. परिणामी पिके, फळबागा वाळून चालल्या आहेत. यास काही प्रमाणात शेतकरीही जबाबदार आहेत. मात्र दुष्काळात शेतकरी होरपळत असताना सरकारने संवेदनशीलता दाखवून थकबाकीतील काही रक्कम टंचाई निधीतून भरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर मागील आठवड्यात पालकमंत्री पाटील यांनी म्हैसाळ योजनेचे वीज बिल टंचाईतून भरण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर विविध संघटना आणि पक्षांनी त्यांचा निषेध केला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा आणि दि. २१ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. याची दखल घेऊन पालकमंत्री पाटील यांनी या प्रश्नावर दि. १७ रोजी मुंबई येथे बैठक बोलावली आहे. या बैठकीस पाटील यांच्यासह ऊर्जामंत्री बावनकुळे, खासदार संजय पाटील, खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्यासह आमदार उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)