शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

मतभेद बाजूला करून पक्ष वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सर्व मतभेद बाजूला ठेवून संघटनावाढीसाठी एकजुटीने प्रयत्न करा, राज्यात आपले सरकार आहे अशी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : सर्व मतभेद बाजूला ठेवून संघटनावाढीसाठी एकजुटीने प्रयत्न करा, राज्यात आपले सरकार आहे अशी भावना सर्वसामान्य जनतेमध्ये निर्माण करण्याचे काम करा, असे आवाहन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी केले.

शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक शिंदे यांनी सांगलीतील एका हाॅटेलमध्ये घेतली. पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षा, सूचना ऐकून घेतल्यानंतर संघटनवाढीविषयी काही अडचणी असल्यास त्या दूर करण्याच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. गुंठेवारी नियमित करण्याचा राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा. यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, माजी मंत्री अजितराव घोरपडे, जिल्हाप्रमुख संजय विभूते, आनंदराव पवार, सुहास बाबर, जिल्हा संघटक दिगंबर जाधव, बजरंग पाटील, मयूर घोडके, अविनाश पाटील, अरुण खरमाटे, चंद्रकांत मैगुरे, अमोल पाटील, हरी लेंगरे, महादेव मगदूम, शंभूराज काटकर, संजय काटे, रूपेश मोकाशी, सुनीता मोरे, सुजाता इंगळे, मारुती पवार, आदी उपस्थित होते.