शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

‘कृष्णा’वर सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:23 IST

शिरटे : रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर सहकारमहर्षी जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांना ...

शिरटे : रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर सहकारमहर्षी जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांना ९६ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

कारखान्याचे माजी उपाध्यक्ष लिंबाजीराव पाटील, संचालक जितेंद्र पाटील, सुजित मोरे, संजय पाटील, अमोल गुरव, ब्रिजराज मोहिते, धोंडीराम जाधव, पांडुरंग होनमाने, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, कृष्णा कारखान्याचे माजी संचालक बी. के. शिंदे, मनोज पाटील, सयाजीराव मोरे, प्रदीप माने, कराड तालुका साखर कामगार संघाचे अध्यक्ष एम. के. कापूरकर, गणेश शिवोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, मुकेश पवार, संभाजी जाधव, तानाजी बनसोडे आदींसह मान्यवरांनी सहकारमहर्षी जयवंतरावजी भोसले (आप्पासाहेब) यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

फोटो : २२ शिरटे १

ओळ :

शिवनगर (ता. कऱ्हाड) येथील कृष्णा कारखाना कार्यस्थळावर सहकारमहर्षी जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना लिंबाजीराव पाटील, जितेंद्र पाटील, सुजित मोरे, मनोज पाटील, सूर्यकांत दळवी, एम. के. कापूरकर.