शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडीत नागनाथअण्णा नायकवडी यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:25 IST

आटपाडी : थोर स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त आटपाडी येथे अभिवादन करण्यात आले. कृषी विद्यालय आटपाडी येथे ...

आटपाडी : थोर स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त आटपाडी येथे अभिवादन करण्यात आले.

कृषी विद्यालय आटपाडी येथे श्रमिक मुक्ती दल, समान पाणी वाटप पाणी संघर्ष चळवळीच्या वतीने क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडींच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त आण्णांच्या प्रतिमेचे पूजन पाणी चळवळीचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे खानापूर मतदार संघाचे माजी अध्यक्ष आनंदराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातल्या पिढ्यान्‌पिढ्या दुष्काळ पाचवीला पुजलेल्या १३ तालुक्यांमध्ये कृष्णेचे पाणी यावे म्हणून नागनाथआण्णा नायकवडी आणि डॉ. भारत पाटणकर यांनी दिलेल्या लढ्यामुळेच सर्वत्र कृष्णेचे पाणी आले आहे. दुष्काळी भागासाठी भगीरथ ठरलेल्या नागनाथआण्णांना लाखो दुष्काळग्रस्त वर्षानुवर्षे स्मरण केल्याशिवाय राहणार नाहीत, अशी भावना आनंदराव पाटील यांनी व्यक्त केली.

यावेळी सादिक खाटीक, सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर पाटील, प्रा. ज्योती गुरव, प्रा. सदाशिव वाघमारे, प्रा. योगेश सरगर, सुहास पाटील, बाबूराव भोरे आदी उपस्थित होते.