सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत मदन पाटील यांच्या प्रतिमेला दिनकर पाटील यांनी पुष्पहार घातला.
सांगली : बाजार समितीत माजी मंत्री मदन पाटील यांना जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले. सभापती दिनकर पाटील यांनी पुष्पहार घातला. यावेळी संचालक जीवन पाटील, कुमार पाटील, सचिव आर. ए. पाटील आदी उपस्थित होते.
-------------