शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

कुपवाडमध्ये दत्ता पाटोळे यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:26 IST

कुपवाड : शहरातील वाघमोडेनगर येथील पाटोळे फ्रेंड सर्कलतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष व राष्ट्रीय खेळाडू दत्तात्रय ...

कुपवाड : शहरातील वाघमोडेनगर येथील पाटोळे फ्रेंड सर्कलतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष व राष्ट्रीय खेळाडू दत्तात्रय पाटोळे यांच्या जयंतीनिमित्त प्रभात तारा अनाथ आश्रमातील मुलांना फळे वाटप करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बजाज, नगरसेवक विष्णू माने, शेडजी मोहिते, प्रकाश ढंग यांनी पाटोळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अनाथ आश्रमातील मुलांना पाटोळे फ्रेंड सर्कलतर्फे फळे वाटप करण्यात आली. यावेळी कुपवाड शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सागर माने, चेतन पाटोळे, अमित वाघमोडे, साहिल समलेवाले, प्रमोद रजपूत आदी उपस्थित होते.

फोटो-०४कुपवाड१

फोटो ओळ : कुपवाडमध्ये दत्तात्रय पाटोळे यांच्या जयंतीनिमित्त मुलांना फळे वाटप करण्यात आली. यावेळी संजय बजाज, नगरसेवक विष्णू माने, शेडजी मोहिते, प्रकाश ढंग, सागर माने, सुनील खोत उपस्थित होते.