शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:21 IST

इस्लामपूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथील तहसील कचेरी परिसरातील त्यांच्या पुतळ्यास शहरवासीयांच्यावतीने ...

इस्लामपूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथील तहसील कचेरी परिसरातील त्यांच्या पुतळ्यास शहरवासीयांच्यावतीने नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. नगरपरिषदेमध्येही डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन भोसले - पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी मुख्याधिकारी अरविंद माळी, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, पक्षप्रतोद विक्रम पाटील, नगरसेवक प्रदीप लोहार, चेतन शिंदे, नगसेविका कोमलताई बनसोडे, संगीता कांबळे, सुनीता संकपाळ, उपमुख्याधिकारी प्रमिला माने, माजी नगरसेवक भास्कर कदम उपस्थित होते.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इस्लामपूर शहर तसेच वाळवा तालुका महिला आघाडीच्यावतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शहर अध्यक्ष अमर बनसोडे, प्रवीण कांबळे, महिला आघाडी अध्यक्षा मयुरी मेश्राम, चंपाताई कांबळे, संजय कांबळे, विशाल कुदरे, किरण माने, बाळासाहेब कांबळे उपस्थित होते.

फोटो-०६इस्लापुुर०५

फोटो-

इस्लामपूर येथे नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी दादासाहेब पाटील, विक्रम पाटील, अरविंद माळी, सुनीता संकपाळ, संगीता कांबळे,प् रमिला माने उपस्थित होत्या.