यावेळी डॉ. कैलास शिंदे, डॉ. संताजी शिंदे, डॉ. कार्तिक घोरपडे, डॉ. श्रीधर आवटी, डॉ. शरद सावंत, बाबासाहेब हेरवाडे, माजी मंडल अधिकारी देवेंद्र आरगे, अरुण शिंदे, महंमद शेख, शशिकांत भोसले, नरवाडचे उपसरपंच डॉ. रामगोंडा पाटील, माजी सैनिक काकासाहेब शिंदे, उद्योजक अजित कबुरे, प्रतीक कबुरे, माजी ग्रामपंचायत सदस्य किरण कळके, संदीप कांबळे, सलीम मुल्ला, ईश्वर हुलवान उपस्थित होते.
रक्तदात्यांची नावे
टिपूसुलतान शेख, प्रकाश शिंदे, जितेंद्र चौंडाज, महादेव वनमोरे, सुनील रसाळ, संदीप शेजवळकर, देवेंद्र आरगे, विनोद कांबळे, सुनील गडदे, गजानन आवळे, अमोल जाधव, बाळासाहेब कुंभार, विशाल पाटील, सुरज बिरनाळे, अमोल यादव, हेमंत शिंदे, विरेंद्र चव्हाण, राजेंद्र शिकलगार, आकाश देसाई, संजय बागल, मोहसीन पटेल, मानतेश ब्याकुडे, विनायक सावंत, जैद मुल्ला, रावसाहेब शहापुरे, दिग्विजय जाधव, अतुल घोरपडे, दिलीप कनके, नागेश घोरपडे, धनाजी गरडे, गणेश सैनी, रमजान सनदी, किरण कळके, श्रीपाद शास्त्री, महेश जाधव, ओंकार देसाई, राहुल जाधव, रोहित गुरव, यलाप्पा पाटील, गणेश कांबळे, नितीन अंकलगे, अनिल धनगर, राहुल बिरनाळे, अभिजात चांदगोळे, साहिल मुल्ला, नितीन घोरपडे, इंद्रजित शिंदे, राहुल शिकलगार, संतोष देसाई, संग्राम गायकवाड, बंदेनवाज मुचुंडे, अजिम बुबनाळे, अरुण काडापुरे, सतीश नलवडे, पैगंबर मुल्ला, आप्पासाहेब हेरवाडे, अभिजित पाटील, सलीम मुल्ला, यासिन बैरागदार, अमोल बागडी, साहिल कुटवाडे, रोहित कबुरे, तेजस माळी, ओंकार लोहार, अभिजित कोरवी, रोहित घोरपडे, निलोफर सौदागर, विनायक लोहार.
चौकट
महिला वर्गासमाेर आदर्श
ग्रामीण भागातील महिलांनी मोठ्या प्रमाणावर रक्तदान करावे या हेतूने म्हैसाळमधील एक शिक्षिका निलोफर मुस्ताक सौदागर यांनी रक्तदान करून महिला वर्गासमोर आदर्श निर्माण केला. त्यांचे म्हैसाळमध्ये कौतुक होत आहे.
चौकट -
रक्तदान करून वाढदिवस साजरा
जत येथे पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट मास्तर या पदावर कार्यरत असणाऱ्या अनिल पुजारी यांनी म्हैसाळ येथे ‘लाेकमत’च्या शिबिरात रक्तदान करून आपला वाढदिवस साजरा केला.