शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Gram Panchayat Election Result: वाळवा तालुक्यात जयंत पाटील यांच्या निकटवर्तीयांना मोठा धक्का, महाडिक समर्थकांची बाजी

By श्रीनिवास नागे | Updated: December 20, 2022 13:48 IST

Gram Panchayat Election Result: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटीय यांचे होमपीच असलेल्या वाळवा तालुक्यातील वाटेगाव, रेठरे हरणाक्ष येथे राष्ट्रवादी समर्थक सरपंच. ताकारीत 'महानंद'चे माजी अध्यक्ष विनायकराव पाटील यांना मोठा धक्का.

सांगली -  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटीय यांचे होमपीच असलेल्या वाळवा तालुक्यातील वाटेगाव, रेठरे हरणाक्ष येथे राष्ट्रवादी समर्थक सरपंच. ताकारीत 'महानंद'चे माजी अध्यक्ष विनायकराव पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. सत्तांतरासह महाडिक समर्थक प्रा. प्रणाली पाटील सरपंच  झाल्या. बिचुद येथे सर्वपक्षीय सरपंच, तर नरसिंहपूर येथे अपक्षाची बाजी मारली.

नेर्ले, काळमवाडी, केदारवाडी, लवणमाची, बेरडमाची आणि भवानीनगर : सर्व सरपंच राष्ट्रवादी समर्थक. कासेगाव, येवलेवाडी, शेणे, येडेमच्छिंद्र येथे राष्ट्रवादी समर्थक सरपंच. किल्लेमच्छिंद्रगड येथे राष्ट्रवादीस सत्तेतून बाजूला करत सर्वपक्षीय आघाडी सत्तेत.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत