शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मांजर्डे, विसापूरमध्ये ग्रामपंचायतीचे धुमशान

By admin | Updated: October 13, 2015 23:58 IST

राष्ट्रवादीला आव्हान : नेत्यांची दमछाक

संजयकुमार चव्हाण - मांजर्डे तासगाव तालुक्यातील व खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील मांजर्डे, विसापूर सर्कलमधील २१ गावांमधील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे धुमशान सुरू झाले आहे. त्यामुळे आबा-काका गटातील संघर्ष पुन्हा एकदा या निवडणुकीच्या निमित्ताने पाहावयास मिळणार आहे. मांजर्डे, विसापूर सर्कलमध्ये आजपर्यंत राष्ट्रवादीच्या आबा गटाचे वर्चस्व कायम होते. राष्ट्रवादीचे मोठे रथी-महारथी आबांचे प्रमुख शिलेदार या मतदारसंघात आहेत. परंतु आबांच्या निधनानंतर या पहिल्याच निवडणूक प्रक्रियेला या गटाला सामोरे जावे लागणार आहे. तसेच खासदार संजयकाकांनी या भागात स्वत: लक्ष घातल्याची चर्चा असल्याने, ग्रामपंचायतीच्या निवडणुका रंगतदार होतील अशी चर्चा आहे. आबांच्या पश्चात राष्ट्रवादीचे जहाज बुडताना दिसत आहे. काही कार्यकर्ते सैरभैर झालेले दिसून येत आहेत. त्यामुळे यावेळी प्रमुख नेत्यांची दमछाक होताना दिसत आहे.मांजर्डे ग्रामपंचायतीवर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिगंबर पाटील यांची गेली २० वर्षे निर्विवाद सत्ता आहे. विरोधी गट आजपर्यंत संघर्ष करताना दिसत आहे. यावेळी मात्र खासदार संजयकाकांनी पूर्ण पाठबळ दिले आहे. या सर्कलमधील राजकीय सूत्रे या गावातूनच हालतात. तसेच भागातील राजकीय महत्त्वाचे निर्णयही याच गावातून होतात. राष्ट्रवादीचे दिनकर पाटील यांनी मागील २० वर्षात बरीच विकासकामे केलेली आहेत. त्याच्या जोरावर यावेळी सुध्दा ते सत्ता घेण्यात यशस्वी होतात का, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. भाजपला तालुकास्तरावर एकही पद नसल्याने या गावात भाजपचे नेतृत्व तयार झालेले नाही. विरोधी गट यावेळी काय व्यूहरचना करतो, हे पाहावे लागेल.प्रतिष्ठेची निवडणूक खासदार संजयकाकांनी स्वत: लक्ष घातल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे या परिसरातील सर्वांचे लक्ष या निवडणुकीकडे असल्याचे चित्र दिसून येत आहे.