शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

म्हैसाळचे पाणी पळविणाऱ्या सहा शेतकºयांविरुद्ध गुन्हा-कळंबी शाखा कालव्याचे दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 01:08 IST

मिरज : म्हैसाळ योजनेच्या कळंबी शाखा कालव्याचा दरवाजा उघडून पाणी घेण्याचा प्रयत्न करणाºया मल्लेवाडी परिसरातील ६ शेतकºयांविरुद्ध ग्रामीण पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे.

मिरज : म्हैसाळ योजनेच्या कळंबी शाखा कालव्याचा दरवाजा उघडून पाणी घेण्याचा प्रयत्न करणाºया मल्लेवाडी परिसरातील ६ शेतकºयांविरुद्ध ग्रामीण पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे. कळंबी शाखा कालव्यातून विनापरवाना पाणी घेणाºया शेतकºयांना पोलीस व म्हैसाळच्या अधिकाºयांनी पिटाळून लावले.म्हैसाळचे आवर्तन सुरू असून, मुख्य कालव्यातून जतपर्यंत पाणी पोहोचण्यासाठी शाखा कालव्यातून वितरण बंद करण्यात आले आहे. सोमवारी रात्री मल्लेवाडी हद्दीत कळंबी शाखा कालव्याचे दरवाजे उघडून पाणी पळविण्यात आले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर म्हैसाळचे अधिकारी पोलिसांसोबत तेथे पोहोचले. पोलिसांना पाहून कालव्याचा दरवाजा उघडणाºया शेतकºयांनी पलायन केले. कालव्यातून पाण्याच्या मागणीसाठी शेतकºयांचा जमाव एकत्रित झाला होता. पोलिसांनी त्यांना पिटाळून लावले.मल्लेवाडी परिसरातील शेतकºयांसाठी पोटकालव्यातून यापूर्वी पाणी सोडण्यात आले असून, येथील पाणी बंद करून पुढे मालगाव परिसरात सोडण्यात येत आहे. मात्र उन्हाची तीव्रता वाढत असल्याने शेतकºयांची आणखी पाण्याची मागणी आहे. मात्र जतपर्यंत पाणी सोडावयाचे असल्याने एकदा आवर्तन पूर्ण झालेल्या परिसरातील पोटकालव्यातून वितरण बंद करण्यात आले आहे.कठोर कारवाईचा इशाराम्हैसाळचे शाखा अभियंता एस. आर. हदीमणी यांनी ग्रामीण पोलिसात सहा शेतकºयांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार दिली आहे. कालव्यातून जबरदस्तीने पाणी घेणाºयांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.