शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

आष्ट्यात गुडमार्निंगच्यावतीने गुणवंतांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:32 IST

आष्टा : येथील गुडमॉर्निंग ग्रुपच्यावतीने विविध स्पर्धेत यशस्वी झालेल्या गुणवंतांसह सैन्य दलात निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. ...

आष्टा : येथील गुडमॉर्निंग ग्रुपच्यावतीने विविध स्पर्धेत यशस्वी झालेल्या गुणवंतांसह सैन्य दलात निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी जत येथील हणमंत खरात याची बीएसएफ, विशाल सदाशिव मगर, टेंभुर्णी यांची सीआयएसएफ, किरण पांडुरंग जाधव यांची बीएसएफ, गोटेवाडी येथील चंद्रकांत जाधव व अक्षय वसंत मालेकर, काकाचीवाडी, कारंदवाडी येथील दिनकर संभाजी जाधव, ओमकार पांडुरंग भाेकरे, खोतवाडी यांची सीआरपीएफमध्ये निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

यश पोपट कवठेकर याने पुणे येथील क्रिकेट स्पर्धेत देदीप्यमान यश संपादन केल्याबद्दल तसेच शीतल वग्याणी यांची सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आमणापूर शाखाअधिकारीपदी निवड झाल्याबद्दल तसेच संजीव प्रकाश शिंदे यांची एसटी महामंडळाच्या इंटक संघटना, इस्लामपूर आगार अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यावेळी स्वामी विवेकानंद संस्थेचे संस्थापक संदीप कदम, गुडमॉर्निंग ग्रुपचे डॉ. धनपाल वठारे, प्रकाश शिंदे, अरुण शिंदे, रवी माळी, आर. डी. पाटील, मिलिंद जाधव, दीपक सुर्वे, सचिन चव्हाण, राजेंद्र मगदूम, सुधाकर सावंत, संदीप सावंत, सुरेंद्र शिराळकर, पोपट कवठेकर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

फोटो -१६०२२०२१-आयएसएलएम-आष्टा सत्कार न्यूज

गुडमाॅर्निंग ग्रुपच्यावतीने सैन्य दलात निवड झालेल्या सैनिकांसह गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.