शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
4
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
7
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
8
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
9
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
10
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
11
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
12
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
13
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
14
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
15
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
16
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
17
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
18
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
19
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
20
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!

मुलींचे नातेवाईक सांगलीत

By admin | Updated: July 16, 2016 00:03 IST

वैद्यकीय तपासणी : दलाल महिलेसह दोघींना कोठडी

सांगली : बेळगाव येथून सांगलीत वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या तीन अल्पवयीन पीडित मुलींचे नातेवाईक शुक्रवारी सांगलीत आले. न्यायालयाच्या आदेशाने येत्या एक-दोन दिवसात त्यांना नातेवाईकांच्या ताब्यात दिले जाणार आहे. दरम्यान, अटकेत असलेल्या दलाल झिनत जमादार व यास्मिन नायकवाडी यांना न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. संशयित झिनत व यास्मिन या दोघींनी १७, १५ व १२ वर्षाच्या बेळगाव येथील तीन मुलींना वेश्या व्यवसायासाठी सांगलीत आणले होते. पण मुलींना याची भनकही लागली आहे. इंडियन रेस्क्यू मिशन या संघटनेच्या मदतीने पोलिसांनी या दोघींना पकडून पीडित मुलींची सुटका केली होती. प्रत्येक मुलीचा २० हजारप्रमाणे त्यांनी सौदा ठरविला होता. या कारवाईची माहिती मिळताच मुलींचे नातेवाईक शुक्रवारी सांगलीत आले. त्यांनी पोलिसांची भेट घेऊन सर्व माहिती घेतली आहे. पोलिसही नातेवाईकांकडे या मुली येथे कशा आल्या, याबद्दल चौकशी करीत आहेत. (प्रतिनिधी)लग्नाला चला!संशयित झिनत व यास्मिन या दोघींनी या मुलींना लग्नाला तसेच मिरजेत दर्ग्याला जायचे आहे, अशी वेगवेगळी कारणे सांगून सांगलीत आणल्याचे स्पष्ट झाले आहेत. यामध्ये आणखी को'णाचा सहभाग आहे का, याची चौकशी सुरु असल्याचे पोलिस उपअधीक्षक सुहास बावचे यांनी सांगितले.