शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
4
shefali jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
7
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
10
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
11
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
12
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
13
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
14
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
15
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
16
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
18
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
19
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
20
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

मिरजेत दुचाकीने ठोकरल्याने मुलगी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:26 IST

------------- मिरजेत हातभट्टी अड्ड्यावर छापा मिरज : मिरजेतील ऐनापुरे मळ्यात हातभट्टी अड्ड्यावर गांधी चौक पोलिसांनी छापा टाकून ...

-------------

मिरजेत हातभट्टी अड्ड्यावर छापा

मिरज : मिरजेतील ऐनापुरे मळ्यात हातभट्टी अड्ड्यावर गांधी चौक पोलिसांनी छापा टाकून आनंदा चंदर मलमे व किरण संजय मंडले यांना अटक केली. त्यांच्याकडून १६ हजार रुपयांची हातभट्टी दारू जप्त करण्यात आली. ऐनापुरे मळ्यात मलमे व मंडले हे दोघे हातभट्टी दारू तयार करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस पथकाने हातभट्टी अड्ड्यावर छापा टाकल्यानंतर दोघेजण विनापरवाना हातभट्टी तयार करताना सापडले. याबाबत गांधी चौक पोलिसांत नोंद आहे.

---------------

सोनीतून विद्युत मोटार चोरी

मिरज : सोनी (ता. मिरज) येथील रब्बीलाल बाबासाहेब मुलाणी यांच्या शेतातील कूपनलिकेची तीन हजार रुपये किमतीची विद्युत मोटार चोरट्यांनी लंपास केली. याबाबत मुलाणी यांनी मिरज ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे.

----------

विद्युत मोटार चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा

मिरज : सोनी (ता. मिरज) येथील अमरनाथ शिवाजी यादव यांच्या शेतातील विहिरीवरील विद्युत मोटार चोरीस गेली. याप्रकरणी यादव यांनी अवधूत शिवाजी जाधव, मोहन सोपान जाधव, बंडू सोपान जाधव (तिघे रा. करोली एम, ता. मिरज) यांच्याविरुद्ध पोलिसांत फिर्याद दिली आहे.

शेत जमिनीचे पैसे न दिल्याच्या कारणावरून तिघांनी शेतातील विहिरीवरून विद्युत मोटार चोरून नेल्याची तक्रार यादव यांनी मिरज ग्रामीण पोलिसांत दिली आहे.