शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत महिला पोलिसावर बलात्कार

By admin | Updated: January 10, 2015 00:26 IST

लग्नाचे आमिष : महिला पोलीस पतीचा प्रताप

सांगली : लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने गेल्या चार वर्षांपासून सांगलीतील २५ वर्षीय महिला पोलिसावर बलात्कार केल्याचा प्रकार आज, शुक्रवारी उघडकीस आला. याप्रकरणी रोहन जगदीश शहा (वय २६, रा. इस्लामपूर, सध्या पोलीस वसाहत, विश्रामबाग) या संशयितास अटक करण्यात आली आहे. पीडित महिला पोलिसाला जिवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केल्याप्रकरणी शहाची पत्नी पौर्णिमा डामसे हिच्या विरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पौर्णिमा ही सांगली पोलीस दलात कार्यरत आहे.पीडित महिला २००७ मध्ये पोलीस दलात भरती झाली आहे. २००९ मध्ये तिची इस्लामपूर पोलीस ठाण्यात बदली झाली होती. तेथे जानेवारी २०१० मध्ये रोहन शहाशी तिची ओळख झाली. ती इस्लामपुरातच भाड्याने खोली घेऊन राहत होती. हीच संधी साधून रोहनने लग्नाचे आमिष दाखवून इस्लामपुरातच तिच्यावर सातत्याने बलात्कार केला. २०१२ मध्ये तिची सांगलीला पोलीस मुख्यालयात बदली झाली. तरीही तो तिच्या संपर्कात होता. मार्च २०१४ पर्यंत त्याने कोल्हापुरातील ‘मंथन’ लॉजवर, तसेच गणपतीपुळे येथे नेऊन तिच्यावर बलात्कार केला. डिसेंबर २०१४ मध्ये शहा याने पौर्णिमा डामसे या महिला पोलिसाशी विवाह केला. त्यामुळे पीडित महिलेने शहाशी फारकत घेऊन त्याच्याशी असलेले संबंध तोडले होते.काल, गुरुवारी रात्री नऊ वाजता पीडित महिला ड्युटीवरून चालत विश्रामबाग पोलीस वसाहतीतील घरी निघाली होती. त्यावेळी शहा व त्याची पत्नी पौर्णिमा या दोघांनी मोटारीतून (एमएच ०९ एव्ही ९) येऊन रेल्वे फाटकाजवळ तिला गाठले. मोटारीतून उतरून दोघांनी तिला ‘तुला फार मस्ती आली आहे, चल पोलीस ठाण्यात जाऊया’, असे म्हणून शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर पुन्हा तिला मोटारीत बसवून जुना कुपवाड रस्त्यावर नेले. तेथेही तिला पुन्हा बेदम मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. यामध्ये पीडित महिला जखमी झाली. त्यानंतर उपचारार्थ ती सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल झाली. तिने शहा व पौर्णिमा डामसे या दोघांविरुद्ध तक्रार केली. या घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र डोंगरे यांचे पथक रुग्णालयात दाखल झाले. पीडित महिलेचा जबाब घेऊन शहाविरुद्ध बलात्काराचा, तर त्याची पत्नी पौर्णिमावर मारहाणीचा गुन्हा दाखल केला. शहाला अटक केली असून न्यायालयाने त्याला १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची मोटार जप्त करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)संशयिताचे पोलीस  दलाशी संबंधसंशयित शहा नेहमी आलिशान मोटारीतून फिरतो. त्याचे पोलीस दलातील काही महिला पोलीस तरुणींशी मैत्रीचे संबंध असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. पौर्णिमा डामसे हिचा यापूर्वी विवाह झाला आहे. तिला आठ वर्षांचा मुलगा आहे. तिने शहाशी दुसरा विवाह केला आहे, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, आज, शुक्रवारी सायंकाळी त्याच्यासह पीडित महिलेची सांगलीच्या शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी कुपवाड रस्त्यावर नेले. तेथेही तिला पुन्हा बेदम मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. यामध्ये पीडित महिला जखमी झाली. त्यानंतर उपचारार्थ ती सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल झाली. तिने शहा व पौर्णिमा डामसे या दोघांविरुद्ध तक्रार केली. या घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र डोंगरे यांचे पथक रुग्णालयात दाखल झाले. पीडित महिलेचा जबाब घेऊन शहाविरुद्ध बलात्काराचा, तर त्याची पत्नी पौर्णिमावर मारहाणीचा गुन्हा दाखल केला. शहाला अटक केली असून न्यायालयाने त्याला १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची मोटार जप्त करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)