शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत आज ३५० सार्वजनिक मंडळांच्या गणेशाची प्रतिष्ठापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:32 IST

मिरज : मिरजेत आज दि. १० रोजी सुमारे ३५० सार्वजनिक मंडळांच्या गणेशाची प्रतिष्ठापना होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात गणेशोत्सव ...

मिरज : मिरजेत आज दि. १० रोजी सुमारे ३५० सार्वजनिक मंडळांच्या गणेशाची प्रतिष्ठापना होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा होत असून गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य असलेल्या स्वागत कमानी सलग तिसऱ्या वर्षी रद्द करण्यात आल्या आहेत. शहरात लक्ष्मी मार्केट ते शनिवार पेठ रस्त्यावर बसणाऱ्या गणेशमूर्ती, सजावट साहित्य, फळांचे, फुलांचे व इतर साहित्य विक्रेत्यांची गर्दी होती.

महापालिकेने रस्त्यावर गणेशमूर्ती विक्रीस प्रतिबंध करुन मिरज हायस्कूलच्या मैदानावर विक्रेत्यांची व्यवस्था केली आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मंडळांना रस्त्यावर मंडप उभारणीस मनाई करण्यात आली आहे. गणेशाचे आगमन व विसर्जन मिरवणुकीत गर्दीला प्रतिबंध करण्यात आला आहे. गणेश तलाव व कृष्णा घाट येथे नदीपात्रात विसर्जनाची व्यवस्था केली आहे. होणारी गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मिरजेत समतानगर वेअर हाउस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान व गाडवे चौकासह शहरात अनेक ठिकाणी जलकुंभात गणेश विसर्जनाची व गणेशमूर्ती दान करण्याची सोय महापालिकेने केली आहे. गणेश भक्तांनी व घरगुती गणपती विसर्जन करणाऱ्या गणेश भक्तांनी पर्यावरण रक्षणासाठी सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.