शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

सीमा लढा कृती समितीचा मोर्चा

By admin | Updated: July 31, 2014 23:23 IST

सांगलीत निदर्शने : येळ्ळूरमधील हल्ल्याचा निषेर्ध

सांगली : कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातील येळ्ळूर येथे ग्रामस्थांवर पोलिसांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज (गुरुवार) सीमा लढा कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व कामगार नेते बिराज साळुंखे यांनी केले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असणाऱ्या येळ्ळूर गावामध्ये कर्नाटक पोलिसांनी ग्रामस्थांवर हल्ला करुन त्यांना बेदम मारहाण केली. याच्या निषेधार्थ आज सीमा लढा कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. यावेळी बिराज साळुंखे म्हणाले की, अत्याचार करणाऱ्या पोलिसांवर तात्काळ फौजदारी करुन त्यांना निलंबित करण्यात यावे. संपूर्ण महाराष्ट्राने एकजुटीने येळ्ळूर ग्रामस्थांच्या पाठीमागे थांबले पाहिजे. यावेळी अ‍ॅड. अजित सूर्यवंशी, माजी आ. नितीन शिंदे, दिगंबर जाधव, नीता केळकर, उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर, शंभोराज काटकर आदींनी मनोगत व्यक्त केले. मोर्चा स्टेशन चौकातून काढण्यात आला. आंदोलनामध्ये सचिन सव्वाखंडे, उमेश देशमुख, विकास मगदूम, नगरसेविका स्वरदा केळकर, सुधीर गाडगीळ, प्रा. मोहन साबळे, रावसाहेब घेवारे, रावसाहेब खोचगे, डॉ. संजय पाटील, बजरंग पाटील, बजरंग पाटील, तेजस्विनी सूर्यवंशी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)