शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

लिंगायत समाजाचा आरक्षणासाठी मोर्चा

By admin | Updated: July 15, 2014 00:49 IST

महिलांचा सहभाग : विट्यात धरणे आंदोलन

विटा : लिंगायत धर्मातील सर्व पोटजातींना ओ.बी.सी. आरक्षण मिळावे, लिंगायत धर्मास अल्प संख्याकांचा दर्जा मिळावा, यासह अन्य मागण्यांसाठी आज सोमवारी विटा तहसील कार्यालयासमोर खानापूर तालुका लिंगायत व धनगर समाज संघर्ष समितीच्यावतीने एकदिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, कवठेमहांकाळ, आटपाडी तालुक्यातही आरक्षणाच्या प्रश्नावर मोर्चा काढण्यात आला होता.सोमवारी सकाळी लिंगायत व धनगर समाजातील नागरिक मोर्चाने तहसील कार्यालयाजवळ आले. यात महिलांची संख्या मोठी होती. तहसील कार्यालयासमोर लावण्यात आलेल्या मंडपात, तर काही नागरिकांनी रस्त्यावरच ठाण मांडल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी पोलिसांना एकाच मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू करावी लागली. यावेळी धनगर महासंघाचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पाटील, शिवाजीराव हारूगडे, प्रवीण लकडे, भक्तराज ठिगळे आदींनी लिंगायत व धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचे आवाहन केले.यावेळी आमदार सदाशिवराव पाटील, माजी आ. अनिल बाबर, उपसभापती सुहास बाबर, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, विशाल पाटील, सुभाष भिंगारदेवे, अ‍ॅड. महेश शानभाग, शौर्या पवार, दत्तोपंत चोथे, रवींद्र भिंगारदेवे, गोपाळ देशपांडे आदींनी आंदोलनस्थळी भेट दिली.आंदोलनात गंगाधर लकडे, राहुल टिंगरे, तात्या कोरे, बाबूराव जंगम, सिध्देश्वर कोरे, प्रवीण लकडे, सुरेश पेटकर, डॉ. मोहन लकडे, सागर लकडे, किशोर डोंबे, राजेंद्र पुणेकर, महादेव कोरे, अमोल कारंडे आदी कार्यकर्ते सहभागी होते. (वार्ताहर)