शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
2
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
3
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
4
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
5
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
6
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
7
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
8
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
9
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
10
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
11
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
12
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
13
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
14
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
15
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
16
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
17
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
18
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
19
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
20
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!

महेंद्र लाडसह पाचजणांना अटक

By admin | Updated: June 23, 2014 00:50 IST

संदीप राजोबा मारहाणप्रकरण : संशयितांची जामिनावर मुक्तता

पलूस : पलूस पंचायत समितीच्या आमसभेमध्ये शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष व पंचायत समिती सदस्य संदीप राजोबा यांना झालेल्या मारहाणप्रकरणी पलूस पोलिसांनी आज, रविवारी महेंद्र लाड (कुंडल), हेमंत पाटील (बुर्ली), विक्रम पाटील (पलूस), विजय आरबुने (दुधोंडी), मोहन तावदर (माळवाडी) यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. नंतर न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली. याबाबत पलूस पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात सरकारतर्फे शनिवारी रात्री उशिरा फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पलूस पंचायत समितीच्या शनिवारी झालेल्या आमसभेत संदीप राजोबा हे उसाच्या एफ. आर. पी. संदर्भात गेल्या आमसभेत घेतलेल्या ठरावाबाबत विचारणा करीत होते. त्यावेळी महेंद्र सुबराव लाड व हेमंत बालाजी पाटील यांनी राजोबा यांना व्यासपीठावरून ढकलले. व्यासपीठाखाली असलेल्या विक्रम पाटील, विजय आरबुने, मोहन तावदर या पाचजणांसह इतरांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून दुखापत केली, असे फिर्यादीत म्हटले. (वार्ताहर) पतंगरावांचे जावईाहेंद्र लाड हे पालकमंत्री पतंगराव कदम यांचे जावई आहेत. गुन्हे दाखल झालेले अन्य लोकही पतंगरावांचे समर्थक मानले जातात. त्यामुळे या कारवाईबाबत दिवसभर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. कडेगाव आमसभेत तणावपलूसमध्ये शनिवारी राजोबा यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर रविवारी कडेगाव येथील आमसभेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कडक पोलीस बंदोबस्तात ही आमसभा पार पडली. शनिवारच्या घटनेमुळे या आमसभेत थोडासा तणाव जाणवत होता. सभेत राजोबा यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधाचा ठराव मंजूर करण्यात आला.