शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्जा संवर्धनात आरआयटी राज्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:27 IST

इस्लामपूर : महाराष्ट्र राज्य ऊर्जा विकास अभिकरण पुणे यांनी घेतलेल्या ऊर्जा संवर्धन स्पर्धेत येथील राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या ...

इस्लामपूर : महाराष्ट्र राज्य ऊर्जा विकास अभिकरण पुणे यांनी घेतलेल्या ऊर्जा संवर्धन स्पर्धेत येथील राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या स्वायत्त महाविद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रामधील राज्यात प्रथम क्रमांकाचा बहुमान पटकावला.

महाऊर्जाने फेब्रुवारी २०१९ मध्ये ही स्पर्धा घेतली होती. यामध्ये राज्यातील ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, मोठे, मध्यम आणि लघु उद्योग आणि सहकारी संस्था गटातून ५० स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत गेल्या वर्षभरात ऊर्जा संवर्धनासाठी केलेल्या कामगिरीचा विचार करण्यात आला. आरआयटीच्या विद्युत विभागाने वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या ऊर्जा संवर्धन कामाचे सादरीकरण केले. आरआयटीने ३०० किलो वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. एलईडी विद्युतीकरणासह ऊर्जा बचतीसाठी अनेक उपकरणांचा केलेला वापर महत्त्वाचा ठरला. प्रा. डॉ. एच. टी. जाधव, प्रा. डॉ. ए. बी. काकडे, प्रा. डोडमिसे, श्रीप्रसाद कदम यांनी स्पर्धेत सादरीकरण केले. या स्पर्धेसाठी सचिव प्रा. आर. डी. सावंत, संचालिका प्राचार्या डॉ. सुषमा कुलकर्णी, विद्युत विभागप्रमुख प्रा. डॉ. वैजू कलखांबकर यांचे मार्गदर्शन लाभले.

फोटो : ०५ इस्लामपुर ५

ओळ : महाराष्ट्र शासनाच्या महाऊर्जा विभागाने घेतलेल्या ऊर्जा संवर्धन स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकासह प्राचार्या डॉ. सुषमा कुलकर्णी, डॉ. वैजू कलखांबकर, डॉ. ए. बी. काकडे.