शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘यशवंत’च्या विरोधात शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विटा : खासदार संजयकाका पाटील यांच्या नागेवाडी (ता. खानापूर) येथील यशवंत कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

विटा : खासदार संजयकाका पाटील यांच्या नागेवाडी (ता. खानापूर) येथील यशवंत कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाचे बिल अद्यापही न दिल्याने ‘यशवंत’ विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. थकीत ऊस बिले तातडीने द्यावीत, अन्यथा विटा तहसील कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदार ऋषिकेत शेळके यांना दिला.

यशवंत साखर कारखान्याने जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात ऊस गाळप केलेल्या शेतकऱ्यांचे ऊस बिल अद्यापही दिले नाही. एप्रिल महिन्यात यशवंत कारखाना कार्यस्थळावर शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी खा. संजयकाका पाटील व कार्यकारी संचालक आर. डी. पाटील यांच्या उपस्थितीत बैठक होऊन एप्रिल महिनाअखेर उसाची थकीत रक्कम शेतकऱ्यांच्या बॅँक खात्यावर वर्ग करण्याचे आश्वासन दिले होते.

मात्र, अजूनही उसाची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपूर्वी तासगाव कारखाना कार्यस्थळावर शेतकऱ्यांनी खा. पाटील यांची भेट घेऊन रक्कम देण्याची मागणी केली. त्यावेळी खा. पाटील यांनी दि. ७ जूनपर्यंत शेतकऱ्यांना सर्व थकीत रक्कम देण्याचे पुन्हा आश्वासन दिले.

उसाची रक्कम दिली गेली नसल्याने शेतकऱ्यांनी दि. ७ रोजी तासगाव येथे आंदोलन केले. त्यावेळी कार्यकारी संचालक आर. डी. पाटील यांनी दि. ११ जून रोजी पैसे देत असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी खा. पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यांनीही तातडीने शेतकऱ्यांना पैसे देण्याचा शब्द दिला आहे. नागेवाडीच्या यशवंत कारखाना व्यवस्थापनाकडून शेतकऱ्यांना केवळ आश्वासने दिली जात आहेत. त्यामुळे आता ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून विट्याचे तहसीलदार ऋषिकेत शेळके यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

यावेळी शिवाजी भोसले, प्रकाश शितोळे, सिद्धू जाधव, सुनील पवार, सयाजी शिंदे, अर्जुन होगले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.