शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कारंदवाडीत शाश्वत शेतीबाबत शेतकरी प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:49 IST

आष्टा : वाळवा तालुक्यातील कारंदवाडी-कृष्णानगर येथे राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानअंतर्गत जमीन आरोग्य पत्रिका अभियान शेतकरी प्रशिक्षणास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ...

आष्टा : वाळवा तालुक्यातील कारंदवाडी-कृष्णानगर येथे राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानअंतर्गत जमीन आरोग्य पत्रिका अभियान शेतकरी प्रशिक्षणास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तालुका कृषी अधिकारी भगवान माने यांनी माती नमुना महत्त्व, खतांचा समतोल वापर, सूक्ष्म मूलद्रव्ये वापर, तसेच गांडूळ युनिट व नाडेफ युनिट याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्हा मृद्‌ अधिकारी सांगली अमित कवठेकर यांनी जमीन सुपीकता याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

अनिल सरदेशमुख यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संदीप सावंत यांनी कृषी विभागाच्या योजना व त्या राबविण्याची कार्यप्रणाली याविषयी माहिती दिली.

यावेळी यशवंत सरदेशमुख, दिनकर सरदेशमुख, दिलीप सरदेशमुख, संदीप कोकरे व कृषी विभागाचे मंडल कृषी अधिकारी निंबाळकर, कृषी पर्यवेक्षक घाडगे, कृषी सहायक मकरंद कारंजकर, जी. पी. कांबळे, अश्विनी जैन व नागेश जमदाडे, सागर पाटील व कृषी सहायक सावित्री आटुगडे उपस्थित होत्या.

अनिल सरदेशमुख यांनी स्वागत केले, संदीप सावंत यांनी आभार मानले.

फोटो : १७०२२०२१-आयएसएलएम-आष्टा शेती न्यूज

कारंदवाडी कृष्णानगर येथे शाश्वत शेतीबाबत शेतकरी प्रशिक्षणप्रसंगी तालुका कृषी अधिकारी भगवान माने, मृद्‌ अधिकारी अमित माने, ग्रामपंचायत सदस्य संदीप सावंत, अनिल सरदेशमुख उपस्थित होते.