शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

फरारी ठकसेनास अखेर मिरजेत अटक

By admin | Updated: February 28, 2016 00:26 IST

महिलांना गंडा : पेन्शनचे आमिष

मिरज : मिरजेत झोपडपट्टीतील महिलांना निराधार पेन्शन योजनेचे व शासकीय कर्जाचे आमिष दाखवून हजारो रुपयांना गंडा घालणाऱ्या विशाल चारूदत्त करोले (वय ३२, रा. झारीबाग) यास पोलिसांनी अटक केली. करोले याच्याविरुध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरारी होता. विशाल करोले याने भीमनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या आपरुखाबाई ईश्वर गडहिरे या वृध्देस निराधार पेन्शन सुरू करण्याच्या भूलथापा देऊन त्यांच्या गळ्यातील अर्ध्या तोळ्याची बोरमाळ काढून घेऊन पलायन केले. गडहिरे यांच्या शेजारी राहणाऱ्या दीपाली शेसवरे यांच्याकडून निराधार पेन्शन सुरू करण्यासाठी दोन हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणी विशाल करोले याच्याविरुध्द आपरुखाबाई गडहिरे या वृध्देने फसवणुकीची फिर्याद दिली आहे. विशाल करोले याने कृष्णाघाट रोड व झारीबाग परिसरातील महिलांचीसुध्दा अशाचप्रकारे फसवणूक केली आहे. झारीबाग येथे नसिम हसन गाडद या महिलेकडून शासकीय योजनेतून मदत मिळवून देण्यासाठी करोले याने दहा हजार रुपये लुबाडले. कृष्णाघाट रस्त्यावरील द्रौपदी आवळे यांच्याकडून पाच हजार व अनिता निकम यांच्याकडून तीन हजार रुपये उकळल्याची तक्रार गांधी चौक पोलिसात देण्यात आली आहे. फसवणूकप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर करोले फरारी झालेल्या करोले यास शहर पोलिसांनी अटक केली. त्याला रविवारी न्यायालयात उभे केले जाणार आहे.