शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र, राज्याच्या धरसोड वृत्तीने साखर उद्योग अडचणीत--मानसिंगराव नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 01:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्कशिराळा : ऊस उद्योगाबाबत केंद्र व राज्य शासनाच्या सुरु असलेल्या धरसोड वृत्तीमुळे साखर उद्योग अडचणीत आला आहे. फक्त शहरी भागातील मतदार दुखावला जाऊ नये, याचाच विचार हे सरकार करत आहे. त्यामुळे ग्रामीण भाग व शेतकरी वर्गाच्या विकासाच्यादृष्टीने हे सरकार मारक ठरत आहे, असे प्रतिपादन विश्वास साखर कारखान्याचे अध्यक्ष ...

ठळक मुद्देभाटशिरगाव येथे विश्वासराव नाईक कारखान्याची वार्षिक सभा उत्साहात; विविध ठराव मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कशिराळा : ऊस उद्योगाबाबत केंद्र व राज्य शासनाच्या सुरु असलेल्या धरसोड वृत्तीमुळे साखर उद्योग अडचणीत आला आहे. फक्त शहरी भागातील मतदार दुखावला जाऊ नये, याचाच विचार हे सरकार करत आहे. त्यामुळे ग्रामीण भाग व शेतकरी वर्गाच्या विकासाच्यादृष्टीने हे सरकार मारक ठरत आहे, असे प्रतिपादन विश्वास साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.

ही संस्था चांगली सुरु असताना जे सभासद नाहक बदनामी करीत आहेत, अशा सभासदांवर कारवाई करण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.भाटशिरगाव (ता. शिराळा) येथील लोकनेते फत्तेसिंगराव नाईक लायन्स सभागृहात विश्वासराव नाईक साखर कारखान्याच्या ४७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.प्रारंभी विजयराव नलवडे यांनी प्रास्ताविक केले. विष्णू पाटील यांनी आदरांजलीचे वाचन केले, तर कार्यकारी संचालक राम पाटील यांनी नोटीस वाचन केले.

मानसिंगराव नाईक म्हणाले, केंद्र व राज्य शासनाची धोरणे शेतकºयांना मारक ठरत आहेत. साखर व इथेनॉलबाबत एक ठोस धोरण ठरविणे गरजेचे आहे. शहरातील मतदार दुखावतील, म्हणून या धोरणामध्ये सतत बदल केला जात आहे. साहजिकच यामुळे शेती व शेतकरी अडचणीत आला आहे. विश्वास साखर उद्योग हा शेतकरी सभासद यांच्या विश्वासाच्या आधारावर चालत आहे.

यावेळी सुरेश चिंचोलकर, पी. के. अण्णा पाटील, बाबू नाकील आदींनी ठराव मांडले. कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, दिनकरराव पाटील, अर्बन बँकेचे अध्यक्ष हंबीरराव नाईक, सुरेशराव चव्हाण, विराज नाईक, अशोकराव पाटील, उदयसिंगराव नाईक, रणजितसिंह नाईक, अभिजित नाईक, बाबासाहेब पवार, सम्राटसिंह नाईक, अमरसिंह नाईक, रोहित नाईक, राजेंद्र नाईक, दिनकर महिंद, ए. ए. पाटील, राजेंद्र लाड, पी. एस. पाटील, विवेक नाईक, डॉ. राजाराम पाटील, प्रमोद नाईक उपस्थित होते. हंबीरराव पाटील यांनी आभार मानले.