शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

१०० रुपयात आता लिटरभर पेट्रोलदेखील नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:20 IST

सांगली : पेट्रोलच्या किमतीने शतक झळकावल्यानंतरही त्याची बॅटिंग सुरूच आहे. कालपर्यंत शंभराच्या नोटेत लिटरभर पेट्रोल मिळायचे, आता एका नोटेत ...

सांगली : पेट्रोलच्या किमतीने शतक झळकावल्यानंतरही त्याची बॅटिंग सुरूच आहे. कालपर्यंत शंभराच्या नोटेत लिटरभर पेट्रोल मिळायचे, आता एका नोटेत लिटरपेक्षा कमी मिळू लागले आहे.

किंमत चढती आणि इंधन उतरते असा आलेख आता सुरू झाला आहे. आठवडाभरापूर्वी ९९.९६ पैशात एक लिटर पेट्रोल मिळायचे. तीन दिवसापूर्वी शंभरी पार करून १००.०१ रुपये दर झाला, तरीही तितकेच पेट्रोल मिळायचे. मंगळ‌वारी मात्र आणखी दरवाढ होऊन १००.५४ रुपयांवर पोहोचले. त्यामुळे एक लिटरमध्ये १००० मिली पेट्रोलऐवजी ९९० मिली मिळू लागले आहे. त्यामुळे आता जणू उलटी गिनती सुरू झाली आहे. १०० रुपयात एक लिटर पेट्रोलचे समाधान दोनच दिवसच राहिले. ग्रामीण भागात १००.६५ रुपये झाल्याने तेथे तर ९८० मिली पेट्रोल मिळू लागले आहे.

डिझेलची घोडदौडदेखील सुरूच आहे. मंगळवारी ते ९१.१३ रुपये लिटरवर पोहोचले. अशीच दरवाढ सुरू राहिली तर तेदेखील शंभरी गाठण्याची भीती आहे. लॉकडाऊनमध्ये उत्पन्न शून्याकडे आणि इंधन शतकापलीकडे अशी गंभीर स्थिती आहे. इंधन दरवाढीचा परिणाम एकूणच महागाई वाढण्यात होऊ लागला आहे.

चौकट

सांगलीत मंगळवारचे इंधन दर

पेट्रोल १००.५४ रुपये

डिझेल ९१.१३ रुपये

ग्रामीण भागातील दर

पेट्रोल १००.६५ रुपये

डिझेल ९१.२० रुपये