शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

मणेराजुरीत अपघातात वृध्द जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:28 IST

सांगली : मणेराजुरी (ता. तासगाव) येथे दुचाकी आणि कारमध्ये झालेल्या अपघातात तिप्पेहळ्ळी (ता. जत) येथील एकजण जखमी झाला. शुक्रवारी ...

सांगली : मणेराजुरी (ता. तासगाव) येथे दुचाकी आणि कारमध्ये झालेल्या अपघातात तिप्पेहळ्ळी (ता. जत) येथील एकजण जखमी झाला. शुक्रवारी दुपारी चारच्यासुमारास हा अपघात झाला. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

---

सुरूल येथे एकास मारहाण

सांगली : सुरूल (ता. वाळवा) येथे एकास मारहाण करण्यात आली. महादेव तुकाराम बंडगर (वय ४८) असे जखमीचे नाव असून, गुरुवारी रात्री दहाच्यासुमारास हा प्रकार घडला. त्यांना उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

--

ढवळीला झाडावरून पडून एकजण जखमी

सांगली : ढवळी (ता. मिरज) येथे झाडावरून पडून एकजण जखमी झाला. आप्पासाहेब बाळू नंदीवाले (वय ५२, रा. बोलवाड) असे जखमीचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्यासुमारास ही घटना घडली. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

---

अभयनगरला एकास मारहाण

सांगली : शहरातील अभयनगर परिसरात एकास तिघांकडून मारहाण करण्यात आली. सचिन आनंदा सूर्यवंशी (वय ३२) असे जखमीचे नाव असून, गुरुवारी रात्री आठच्यासुमारास ही घटना घडली. त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

---

शामरावनगरला तरुणास मारहाण

सांगली : शहरातील शामरावनगर परिसरात तरुणास आठजणांकडून मारहाण करण्यात आली. आष्पाक राजेखान मुलाणी (वय २४, गजानन कॉलनी) असे जखमीचे नाव आहे. गुरूवारी रात्री आठच्यासुमारास हा प्रकार घडला. त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

--

अपघातात जखमी

सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यातील हिंगणगाव रोडवर झालेल्या अपघातात एकजण जखमी झाले. शिवपुत्र विष्णू कुमजे (वय ४२, रा. शिंदेवाडी) असे जखमीचे नाव आहे. गुरुवारी दुपारी दोनच्यासुमारास हा अपघात घडला. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.