शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

आठवलेंना मंत्रीपदाने जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2016 00:15 IST

साखर वाटप : आटपाडी, जत, मिरज शहरात मिरवणुका

सांगली : केंद्रीय मंत्रिमंडळात खा. रामदास आठवले यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश झाल्यानंतर जिल्ह्यात रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जल्लोष केला. यानिमित्त साखर वाटप, फटाक्यांची आतषबाजी करून मिरवणुका काढण्यात आल्या. मिरजेसह जत, आटपाडी तालुक्यात जल्लोष करण्यात आला. मिरज : केंद्रीय मंत्रिमंडळात खा. रामदास आठवले यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश झाल्यानंतर मिरजेत रिपाइं कार्यकर्त्यांनी साखर वाटून व फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. मंगळवारी दुपारी खा. आठवले यांच्या शपथविधीनंतर मिरजेतील किसान चौकात रिपाइं कार्यकर्ते एकत्रित आले. दलित व बहुजनांना मंत्री आठवले यांच्याकडून न्याय मिळेल, असे माजी नगरसेवक अशोक कांबळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.जिल्हा उपाध्यक्ष पोपट कांबळे, प्रकाश इनामदार, सतीश जाधव, अरविंंद कांबळे, सावित्री कांबळे, आनंदराव हातेकर, प्रभाकर नाईक, नीतेश वाघमारे, प्रमोद वायदंडे, हरीष कोलप, विश्वास खांडेकर, दीपक कडाले, मनोज कांबळे, अमित कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी साखर व पेढे वाटून आनंद व्यक्त केला. सांगली जिल्ह्यात मंत्री आठवले यांचा नागरी सत्कार करण्यात येणार असल्याचे रिपाइं पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आटपाडी : रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे नेते आणि खासदार रामदास आठवले यांची केंद्रीय मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल आटपाडीत रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी साखर वाटून, फटाके फोडून जल्लोष केला. खा. आठवले यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच रिपाइंचे तालुकाध्यक्ष राजेंद्र खरात यांच्या नेतृत्वाखाली येथील मुख्य व्यापारी पेठेतून पंचायत समिती कार्यालयापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बंडोपंत देशमुख, स्नेहजित पोतदार, दत्तात्रय पाटील, सुहास देशमुख, सादिक खाटिक, नंदकुमार पवार, शरद वाघमारे, विवेक सावंत, लक्ष्मण मोटे, श्रीकृष्ण सावंत, साहेबराव चंदनशिवे, दीपक सावंत, सचिन सावंत, मारुती ढोबळे, विशाल काटे, रवी काटे, शशिकांत मोटे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)