शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारकासाठी पावणेआठ कोटी

By admin | Updated: April 7, 2017 00:14 IST

यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारकासाठी पावणेआठ कोटी

सातारा : ‘जिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक उभारण्यासाठी शासनाने सात कोटी ६९ लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग केला आहे,’ अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी दिली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, कार्यकारी अभियंता संजय पाटील यांनी नुकताच विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याशी या विषयावर विचारविनिमय केला होता. त्याअनुषंगाने रामराजेंनी मंत्रालयातील संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन जिल्हा परिषदेकरिता हा निधी देण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या शासन निर्णयानुसार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक बांधण्यासाठी सात कोटी ६९ लाख रुपये जिल्हा परिषदेला वितरित केले. सातारा जिल्हा परिषदेमार्फत शासनाने दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मरणार्थ बहुउद्देशीय सभागृह बांधले आहे. शासनाने दहा कोटी मंजूर केले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या आवारात १२०० आसन क्षमतेचे वातानुकूलित बहुउद्देशीय सभागृह बांधण्यात आले. त्यामध्ये सर्व कक्ष वातानुकूलित केले आहेत. या सभागृहासाठी २२ कोटींचा सविस्तर आराखडा शासनाला सादर केला होता. दरम्यान, नव्याने मिळालेल्या अनुदानातून प्रदर्शन दालन, बैठक व्यवस्थेकरिता दोन हॉल, स्वागत कक्ष, ग्रंथालय, विश्रामगृह, आदी बाबी करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)