शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

माता-पित्यांच्या सेवेचे कर्तव्य चोख बजवावे

By admin | Updated: June 18, 2015 23:53 IST

संविदानंद सरस्वती : लोकज्योती ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापनदिनी तरुणांना सल्ला

नाशिक : आपणही एक दिवस ज्येष्ठ नागरिक होणार असून, आपल्यालाही आपल्या मुलांचा आधार भासणार आहे, या विचाराने तरुण पिढीने आपल्या वृद्ध माता-पित्यांच्या सेवेचे कर्तव्य चोखपणे बजवावे, असा सल्ला कैलास मठाचे प्रमुख स्वामी संविदानंद सरस्वती यांनी दिला.निमित्त होते, महाकवी कालिदास कलामंदिरामध्ये आयोजित लोकज्योती ज्येष्ठ नागरिक संघाचे वर्धापनदिन सोहळ्याचे. या कार्यक्रमाप्रसंगी संविदानंद प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी ते म्हणाले, आयु, विद्या, यश आणि बल या चार गोष्टींचे जीवनामध्ये आपोआप प्राप्ती होण्यासाठी वडीलधाऱ्यांचा आदर व सन्मान गरजेचाच आहे. मुलांनी आपल्या माता-पित्यांसह वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेत जीवनामध्ये यशोशिखर गाठावे. तणाव व चिंताग्रस्त जीवनात सुखी-समाधानी राहण्यासाठी आई-वडिलांची सेवा हा एकमेव मार्ग असल्याचे संविदानंद महाराज यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर आमदार सीमा हिरे, ज्येष्ठ पत्रकार शरद बुरकुले, डॉ. तुषार देवरे, मंचाचे अध्यक्ष रमेश देशमुख, कर्नल अचल श्रीधरण, डी. एम. कुलकर्णी यांच्यासह सत्कारार्थी ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.दरम्यान, दिव्य मराठीचे निवासी संपादक जयप्रकाश पवार, गावकरीचे संचालक, संपादक विश्वास देवकर, पुण्यनगरीचे निवासी संपादक कैलास ढोले यांना प्रदीर्घकाळ पत्रकारिता केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक देशमुख यांनी केले व सूत्रसंचालन सीमा पेठकर यांनी केले. (प्रतिनिधी)