शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पाणवठे आटल्याने वाघांचे जीवन धोक्यात

By admin | Updated: July 13, 2014 01:05 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील नैसर्गिक पाणवठे संपल्याची धक्कादायक माहिती आहे. त्यामुळे वाघ पाण्याच्या शोधात भटकू लागले असल्याने त्यांचे जीवन धोक्यात आले आहे. पावसाचा महिनाभरापासून पत्ता नाही;

सांगली : दारूच्या नशेत ट्रक चालवताना दुचाकीस्वारास धडक देऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रकचालकावर आज, शनिवार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. साहेबराव नामदेव कांबळे (वय ३०, रा. गुळवंची, ता. जत) असे चालकाचे नाव आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. येथील आपटा पोलीस चौकीजवळ काल, शुक्रवारी रात्री हा अपघात झाला होता. यामध्ये समडोळी (ता. मिरज) येथील सतीश अण्णासाहेब बेले (वय ४०) यांचा जागीच मृत्यू झाला होता.बेले कुपवाड एमआयडीसीत एका कारखान्यात कामास होते. ते रात्री कामावरून समडोळीला दुचाकीवरून (एमएच १० एए ३९०३) निघाले होते. येथील पुष्पराज चौकातून काळी खणमार्गे ते येत होते. त्यावेळी ट्रक (एमएच १० झेड २११७) मिरजेला निघाला होता. चालक कांबळे दारूच्या नशेत होता. त्याने बेले यांना समोरून जोराची धडक दिली. त्यानंतर त्याने बेले यांना दुचाकीसह दीडशे फूट फरफटत नेले होते. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातानंतर कांबळेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी त्याला पकडून बेदम चोप दिला. नागरिकांनी ट्रकही पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने अनर्थ टळला. दारूच्या नशेत वाहन चालवून अपघात होऊ शकतो, हे माहीत असूनही कांबळेने बेदरकारपणे ट्रक चालवून भीषण अपघात केला. यामुळे त्याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब बुधावले तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)