शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

चिंचोली जलसेतूजवळ रस्त्याचे दुहेरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:27 IST

कोकरूड : गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेले, चिंचोली जलसेतूजवळील मोठे वळण काढून दुहेरी मार्ग करण्याचे काम झाल्याने अखेर ...

कोकरूड : गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेले, चिंचोली जलसेतूजवळील मोठे वळण काढून दुहेरी मार्ग करण्याचे काम झाल्याने अखेर खुजगाव ग्रामस्थ, महाडिक युवा शक्ती व प्रवासी वाहतूक संघटनेच्यावतीने केलेल्या आंदोलनाला यश आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे काम सुरू केले आहे.

शेडगेवाडी - कोकरुड रस्त्यावर खुजगाव ते चिंचोलीदरम्यान वारणा डाव्या कालव्याचे दोन जलसेतू असून या दोन्ही ठिकाणी मोठी वळणे आहेत. या ठिकाणी अपघात होत असल्याने शेकडोंना अपंगत्व आलेले आहे. यामुळे या दोन्ही जलसेतूजवळ दुहेरी मार्ग करावा, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करूनही दुर्लक्ष होत होते. यामुळे खुजगाव ग्रामस्थ, महाडिक युवा शक्ती, वाहतूक संघटना यांनी मंगळवारी रास्ता रोको अंदोलन सुरू केले. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने दुहेरी मार्गाचे काम सुरू केले आहे.

फोटो-०६कोकरुड१

फोटो ओळी:-

खुजगाव (ता. शिराळा) येथील वारणेच्या जलसेतूजवळ नवीन दुहेरी मार्ग काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे.