शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

कुत्र्याचा हल्ला; पाच जखमी

By admin | Updated: August 31, 2014 23:49 IST

सांगलीतील घटना : फटाक्यांच्या आतषबाजीने कुत्रे बिथरले

सांगली : विश्रामबाग चौकात फटाक्यांची आतषबाजी झाल्याने एक कुत्रे बिथरले आणि त्याने पाच जणांवर हल्ला करुन चावा घेऊन जखमी केले. आज (रविवार) दुपारी ही घटना घडली. जखमींमध्ये वाहतूक नियंत्रण शाखेतील महिला पोलीस अंबिका जावीर यांचाही समावेश आहे.विश्रामबाग चौकात कुत्र्यांचे टोळके रस्त्यावर नेहमी बसलेले असते. दुपारी साडेबारा वाजता याठिकाणी फटाक्यांची जोरात आतषबाजी झाल्याने या टोळक्यातील एक कुत्रे बिथरले. त्याने रस्त्यावरील दिसेल त्या व्यक्तीवर हल्ला करण्यास सुरुवात केली. चौकात वाहतूक सुरळीत करण्यासाठी अंबिका जावीर उभ्या होत्या. कुत्र्याने त्यांच्यासह पाच जणांवर हल्ला केला. यामध्ये हे सर्वजण जखमी झाले. जखमींना उपचारार्थ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र तिथे रेबीज लस उपलब्ध नसल्याने त्यांना खासगी रुग्णालयात जावे लागले.कुत्र्याने अर्धा तास धुमाकूळ घातला होता. यामुळे नागरिकांत भीती निर्माण झाल्याने त्यांची पळापळ झाली. वाहतूकही विस्कळीत झाली होती. काही तरुणांनी हातात काठ्या घेऊन कुत्र्याचा पाठलाग करुन त्याला पिटाळून लावले. कुत्रे शंभर फुटीकडे गेले. (प्रतिनिधी)