महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे, डॉ. रोहिणी कुलकर्णी. डॉ. अक्षय पाटील, डॉ. मंजूषा दोरकर, डॉ. अंजली धुमाळ, डॉ. रेखा खरात, डॉ. नौसिन कापशीकर, डॉ. ऐश्वर्या लांडगे, डॉ. सुमन अनिगोल यांच्यासह डॉ. मिलिंद कुलकर्णी, डॉ. सोमशेखर पाटील, डॉ. सुनील कुलकर्णी, डॉ. चंद्रशेखर हळिंगळे, डॉ. सुजय कुलकर्णी, डॉ. रामचंद्र पाठक, डॉ. अमेय कुलकर्णी, डॉ. संतोष कुलगोड, डॉ. अनिरुद्ध कुलकर्णी, डॉ. राजेंद्र गायकवाड, डॉ. प्रदीप डोरले, डॉ. संदीप देवल, डॉ. प्रवीण डोरले व डॉ. माजिद नायकवडी यांचा सत्कार करण्यात आला. मिरजेतील पहिले चार्टर्ड अकाउंटंट यशवंत लेले, भूपालसिंग सुल्ह्यान, सिद्धार्थ मजती यांचाही सन्मान करण्यात आला. रोटरी क्लबचे अध्यक्ष गिरीश लांडगे, मंदार वाटवे, डॉ. रवींद्र फडके, डॉ. अमेय कुलकर्णी, डॉ. अनिरुद्ध कुलकर्णी, अभिजित जोशी, अभय गुळवणी यांनी संयोजन केले.
मिरजेत रोटरी क्लबतर्फे डॉक्टर व सीएंचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:17 IST